आपला जिल्हा

दिलासा: बीडचा कोरोना आकडा फक्त 94

बीड — गुरुवारी काहीसा दिलासा देणारा अहवाल मिळाला असून 885 जणांच्या चाचण्यांमध्ये फक्त 94 रुग्ण आढळून आले आहेत ‌ 791 जणांचा अहवाल निगेटिव आला आहे महत्त्वाची बाब म्हणजे अर्धशतकाच्या आसपास बीड तालुक्याची राहणारी आकडेवारी निम्म्याहून कमी आली आहे.
अंबाजोगाई 19
आपेगाव मध्ये दोन चौसाळकर कॉलनी 2 घाटनांदुर 3 याबरोबरच गीता चोपन वाडी बँक कॉलनी उजनी योगेश्वरी नगरी सारस्वत कॉलनी सारनाथ नगर अंबाजोगाई पोलीस ठाण्याचा कर्मचारी नारायण पार्क वरद पार्क टू भट गल्ली याठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.
आष्टी — 9
शोले वाडीमध्ये 2 खुंटेफळ मुर्शदपुर सोलेवाडी क हेवडगाव शिराळ पांगुळगव्हाण खडकत रोड आष्टी ब्रह्म गाव
बीड — 24
चौसाळा व सात्रा येथे नेकनुर चाकरवाडी तसेच संत नामदेव नगर तीन , अक्षय कॉलनी 3, शनिवार पेठ 2, एक मिनार मशिद जवळ बालेपीर आयोध्या नगर एमआयडीसी गोविंद नगर धानोरा रोड फुलाई नगर सेन्ट अॅन्स शाळेजवळ आदित्य रेसिडेन्सी भक्ती कंट्रक्शन आदर्श नगर स्वराज्य नगर नाट्यग्रह जवळ खापर पांगरी आदित्य नगरी सावता माळी चौक गणपती नगर या ठिकाणी रुग्ण सापडले.
धारूर 9
लक्ष्मी नगर 2 पाटील गल्ली चोरंबा पहाडी पारगाव 2, आसरडोह तांदळवाडी संभाजीनगर
गेवराई — 6
गढी,सिरसदेवी, भेंडटाकळी, कुंभार गल्ली वडगाव ढोक, जायकवाडी वसाहत बाग पिंपळगाव, उमापूर
केज — 6
होळ, समर्थ नगर, उमरी पिसेगाव वाघे बाबळगाव धारूर रोड
माजलगाव — 4
शाहूनगर शेलापुरी केसापुरी सन्मित्र कॉलनी
परळी — 9
माणिक नगर 2, तळेगाव, विद्यानगर 2, वल्लभनगर पंचशील नगर, झुरळे गोपीनाथ गल्ली, नागदरा
पाटोदा — 3
पाचंग्री मध्ये दोन नायगाव मध्ये एक रुग्ण सापडला
शिरूर — 3
हाजीपुर घाटशिळ पारगाव नांदेवली
वडवणी — 2
हरिश्चंद्र पिंपरी व देवडी मध्ये एक रुग्ण सापडला हे दोन्ही पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close