आपला जिल्हा

बीड जिल्ह्यात 137 नव्या कोरोना रुग्णांची भर

बीड — कोरोना चाचण्या चाचण्यांची संख्या कमी झाली असली तरी रुग्णसंख्या चा आलेख वाढत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. बुधवारी 785 जणांचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला असून त्यामध्ये रुग्णसंख्या 137 वर गेलेली आहे. 648 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आष्टी बीड अंबाजोगाई चा आकडा वाढत असला तरी परळी चा आकडा मात्र दोन वर आला आहे.
अंबाजोगाई — 24
शहरातील चौसाळकर कॉलनी मध्ये सहा रुग्ण खडकपुरा 5, कोविड केअर सेंटरचा एक कर्मचारी, मेडिकल परिसर 4, सारनाथ नगर भट गल्ली, पारिजात कॉलनी, माऊली नगर यशवंतराव चौक, शेपवाडी पट्टीवडगाव, जोगाई वाडी फॉलोवर्स कॉर्टर, राडी याठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.
आष्टी — 28
मिर्झा गल्ली आष्टी 3,शेरी खू.2 लिंबोडी 2, कुंबेफळ 2, मुर्शदपुर 3, खासबाग आष्टी कारखेल खुर्द आष्टी खडकत रोड नागतळा कडा कारखाना वाळुंज आनंदवाडी देवी निमगाव रुई नाल्कोल, सुळेवाडी खुंटेफळ बाळेवाडी 2, भवरवाडी या ठिकाणी रुग्ण आढळून आले.
बीड — 31
चौसाळा मध्ये एक व परिसरात लिंबागणेश,सात्रा 5, रौळगाव 2, रुइगव्हाण, अंबिका चौक 5, स्वराज्य नगर 4, अंकुश नगर दोन, कृष्णकुंज निवास विनायक नगर, कागदी वेस, लिंबारुई ताडसोन्ना कॅनॉल रोड डोईफोडवाडी अक्षय कॉलनी सुभाष रोड, काळा हनुमान ठाणा चांदणी वस्ती, पंचमुखी हनुमान मंदिर या भागात रुग्ण सापडले. या यादीमध्ये तरुण रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
धारूर — 6
तेलगाव, चोरंबा मठ गल्ली कसबा क्रांतीचौक पहाडी पारगाव आसोला धारूर
गेवराई — 8
तलवाडा, बाग पिंपळगाव , मन्यारवाडी 2,सरस्वती कॉलनी संतोष नगर, ताकडगाव, निपाणी जवळका.
केज — 1
होळ येथे 47 वर्षीय व्यक्तीस बाधा झाल्याचे आढळून आले.
माजलगाव — 9
शतायुषी हॉस्पिटल चे तीन कर्मचारी, राधा टॉकीजजवळ नगरपरिषद ब्रह्म गाव चिंचवण नविन मोंढा पिंपळगाव याठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.
परळी –2
परळी तालुक्याचा आकडा आज दिलासादायक असून दौंड वाडी व नागदारा याठिकाणी फक्त रुग्ण सापडले.
पाटोदा — 8
गवळवाडी अमळनेर 2,कडबनवाडी पाटोदा पिंपळवंडी 2, डोंगर किनी
शिरूर कासार — 3
येवलवाडी मध्ये दोन रायमोह या ठिकाणी रुग्ण आढळले.
वडवणी — 17
तालुक्यातील पुसरा येथे तब्बल दहा रुग्ण सापडले आहेत. देवडी मध्ये दोन, बाहे गव्हाण, खापरवाडी, उपळी, वडवणी शहरात दोन रुग्ण सापडले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close