आपला जिल्हा

सोमवारी देखील बीडचा कोरोना आकडा दीड शतकावर

बीड — सोमवारी प्राप्त झालेल्या 1011 जणांच्या हवालात 151 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर निगेटिव्हची संख्या 860 आहे. चाचण्यांचा आकडा वाढल्याचे पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील बीड सोडता इतर तालुक्यांची आकडेवारीत नेहमीच घट होत असल्याचे दिसते क्वचित प्रसंगी ही आकडेवारी वाढते मात्र बीड तालुक्याचा पन्नासच्या आसपास असणारा आकडा कमी होत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
अंबाजोगाई 15
मोरेवाडी 2 चोपन वाडी 2, गुरुवार पेठ अंबाजोगाई 2, खडकपुरा 2, अंबलवाडी घाटनांदुर सावता माळी चौक मेडिकल कॉलेज परिसर माऊली नगर यशवंतराव चव्हाण चौक, गणेश नगर रिंग रोड, टिळक नगर येथे रुग्ण आढळून आले.
आष्टी 15
मुर्शदपुर 3, ब्रह्मगाव 3, शिवाजीनगर कडा, जामगाव, दौलावडगाव इमणगाव मराठा गल्ली, पिंपरी बीड-सांगवी खाकळवाडी धानोरा या भागात पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.
बीड 57
चौसाळा येथे दोन रुग्ण सापडले तर बोरखेड, उदंड वडगाव, या भागात आज देखील रुग्ण सापडले, बीडच्या गुरुकृपा कॉलनीत तीन विद्यानगर 2, अंकुश नगर दोन इंगळे महाराज गल्ली 2, संत नामदेव नगर 2, धानोरा नवगण राजुरी येळंब घाट, बालेपीर पिंपळादेवी जिल्हा रुग्णालयातील एक कर्मचारी दत्तनगर शाहूनगर सम्राट चौक जिजामाता चौक क्रांतीनगर तहसील मागे सम्राट चौक पिंपळनेर बीएसएनएल ऑफिस जवळ बशीर गंज साक्षाळ पिंपरी शिवाजीनगर बार्शी नाका पांगरी रोड 2, धानोरा रोड सुभाष रोड 3, शाहूनगर, स्टेडियम रोड 3, मनमत स्वामी कॉलनी पिंपरगव्हाण रोड करीमपुरा बार्शी नाका, अंबिका चौक, शनिमंदिर गल्ली, तालुक्यातील एका व्यक्तीच्या पत्त्याचा शोध सुरू आहे विप्र नगर धांडे गल्ली पोखरी मैदा कपाळ गल्ली याठिकाणी रुग्ण सापडले.
धारूर — 11
पाटील गल्ली आमला धारूर पांगरी धारूर तेलगाव रोड धरुर तेलगाव गायकवाड गल्ली रूई धारूर, चोरंबा पहाडी पारगाव 3 रुग्ण सापडले
गेवराई– 4
गजानन नगर मन्यारवाडी, पोई तांडा, एसबीआय बँकेतील एक कर्मचारी पॉझिटिव आला आहे.
केज — 8
देवगाव बंन कारंजा, गोटेगाव सुर्डी 2,ढाकेफळ 2, लहुरी येथे रुग्ण सापडले.
माजलगाव — 18
मंजरथ मठ गल्ली 2,दिंद्रुड शतायुषी हॉस्पिटलचा एक कर्मचारी फुलेनगर 2,पाटील गल्ली शाहूनगर तेलगाव, पुरुषोत्तम पुरी एकदरा पुंनग्णी देवखेडा, तालखेड देवळा मोठेवाडी समर्थ नगर या भागात देखील पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.
परळी 11
विद्यानगर मध्ये 3,कोडगाव हूडा हलगे गल्ली, कृष्णा नगर शिवाजीनगर 5
पाटोदा — 3
डोंगर किनी वाहली पोलीस स्टेशन पाटोदा कर्मचारी पॉझिटिव आला आहे
शिरूर — 4
उकंडा चकला दोन, खोकरमोह पडूळ
वडवणी — 5
उपळी मध्ये चार व मोरवड येथे एक रुग्ण सापडला

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close