आपला जिल्हा

बीड जिल्ह्यात आज सापडले 204 कोरोना रुग्ण

बीड — जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांची कमी झालेली आकडेवारी बुधवारी अचानक वाढली आहे. या संख्येने द्विशतकाचा आकडा पार करत तब्बल 204 चा आकडा गाठला आहे.1214 जणांच्या अहवालामध्ये 1010 जणांचे अहवाल निगेटिव आले आहेत.


कोरोणाचे संक्रमण ग्रामीण भागात मोठ्या झपाट्याने पसरत असल्यामुळे रुग्ण संख्येचा आकडा वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अंबाजोगाईचे रुग्ण संख्या आज वाढून ती 34 वर गेली आहे. आष्टी सारख्या ग्रामीण भागात हाच आकडा 47 वर जाऊन पोहोचला आहे. बीडमध्ये देखील हा आकडा चौरेचाळीस वर गेला असून धारूर मध्ये सहा रुग्ण सापडले आहे. गेवराई मध्ये 11 रुग्ण तर केजमध्ये होळ शिरूर घाट इस्थळ या गावांमध्ये रुग्ण संख्या जास्त आढळून आली. माजलगाव मध्ये रुग्णांचा आकडा 11 वर तर परळी चा आकडा 14 वर गेला आहे. पाटोदा मध्ये 6 रुग्ण तसेच शिरूर मध्ये सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close