आपला जिल्हा

बीड जिल्ह्यात सापडले 146 कोरोना बाधित रुग्ण

बीड — या दोन-तीन दिवसांमध्ये जिल्ह्याचा गुरूंना रुग्णांचा आकडा काहीसा कमी झाल्याचे दिसत आहे मंगळवारी 892 जणांच्या तपासणीत 146 रुग्ण सापडले आहे. 746 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.


अंबाजोगाई — 27
चौसाळकर कॉलनी मध्ये सात घाटनांदुर चार, रुक्माई नगर दोन, पोलीस कॉलनी, मुलींचे हॉस्टेल मेडिकल परिसर मिया भाई कॉलनी दोन, ममदापूर विद्या कुंज कॉलनी लोखंडी सावरगाव भारज दोन, गौंड गल्ली, पोखरी नागझरी परिसर यशवंतराव चव्हाण चौक मोरेवाडी याठिकाणी रुग्ण आढळून आले.
आष्टी — 21
सुलेमान देवळा दोन कोयाळ चार, देविनिमगाव 2 ज्ञानदीप कॉलनी कडा, आष्टी पोलीस ठाण्याचे एक कर्मचारी स्टेट बँकेचे दोन कर्मचारी चिखली सुंदर खेळ दौलावडगाव 2,पिंपरखेड मांडवा, टाकळसिंग सालेवगाव, मेहर गल्ली येथील रहिवाशी हे रुग्ण आहे
बीड — 38
चौसाळा तसेच परिसरातील सातरा येथे दोन, गोलंग्री, नेकनुर, शिवाजी धांडे नगर 3, पिंपळनेर 2 ,धांडे गल्ली तिरुपती नगर 3,गया नगर, स्वराज्य नगर शाहूनगर, पालवण चौक , काराग्रह वसाहत तुळजाई उदयननगर, जालना रोड, नामलगाव श्रीराम नगर भक्ती कन्स्त्रक्शन 2 शाहू बँकेचे दोन कर्मचारी माऊली नगर संत नामदेव नगर 2 समर्थ कॉलनी, इंडिया बँक कॉलनी ,नाळवंडी, जालना रोड दोन तिरुपती कॉलनी 2
धारूर — 8
मुंगे धारूर पहाडी पारगाव धारूर कान्नापूर चाटगाव तेलगाव ,कट घरपूरा, उदयनगर काशिनाथ चौक
गेवराई — 6
अंतर्वली 2,कांबी गुळज 2 सेलू या ग्रामीण भागात रुग्ण सापडले . शहरात एकही रुग्ण सापडला नाही.
केज — 19
शिक्षक कॉलनी 2 गदळेवाडी चार, युसुफ वडगाव 4, पिसेगाव जवळबन फुलेनगर सोनिजवळा चंदन सावरगाव कानडी माळी केकान वाडी, धनेगाव भालगाव 2 येथे रुग्ण सापडले.
माजलगाव — 6
आर एच दोन चिंचगव्हाण 2 खरात आडगाव देवखेडा या ठिकाणी रुग्ण सापडले
परळी– 7
परळी तालुक्यातील रुग्णांचा आकडा आजच्या अहवालात आटोक्यात आला आहे टोकवाडी मध्ये दोन शिवाजीनगर माणिक नगर मध्ये 2 कृष्णा नगर बोधेगाव येथे हे रुग्ण सापडले.
पाटोदा — 5
पाचंग्री मध्ये दोन अमळनेर कुसळम डोंगर किनी येथील हे रुग्ण आहेत.
शिरूर — 6
घोगस पारगाव दोन , पिंपळनेर, रायमोहा, शिरूर कासार विठ्ठल गल्ली शिरूर कासार
वडवणी — 3
उपळी मामला वडवणी सी सी सी येथील रुग्णांचा समावेश आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close