आपला जिल्हा

रविवारी मिळाला दिलासा बीडची रुग्णसंख्या 146

बीड — जिल्ह्याला रविवारी काहीसा दिलासा देणारा अहवाल प्राप्त झाला असून 1078 जणांच्या अहवालामध्ये 932 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर 146 रुग्ण नव्याने सापडले. रोज हा अहवाल दोनशेच्या आसपास राहत होता.149 बाधित रुग्णांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
अंबाजोगाई — 29
लोखंडी सावरगाव मध्ये पाच रुग्ण, पूस मध्ये पाच रुग्ण, प्रशांत नगर मध्ये तीन, केशव नगर कुसळवाडी छत्रपती नगर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोखरी रोड अंबाजोगाई भगवान बाबा चौक शेपवाडी तुळजाभवानी कॉलनी 2, राम मंदिर पाटील चौक पोलीस कॉलनी, विठ्ठल रुक्माई मंदिराजवळ घाटनांदुर मिया भाइ कॉलनी योगेश्वरी नगरी छत्रपती नगर मुडेगाव मोरेवाडी याठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले
आष्टी –12
टाकळी आ. दोन हंबर्डे वस्ती 2 दारू गल्ली 2 कर्डिले वस्ती कडा हाजीपुर कडा रोड धामणगाव खासबाग , सांगवी चिंचपूर सातपुते वस्ती याठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.
बीड — 31
शनिवारी चौसाळा येथे एकही रुग्ण सापडला नव्हता मात्र रविवारी पाच रुग्ण सापडले आहे. सातारा येथे एक, मोरगाव तसेच साक्षाळ पिंपरी येथे पाच रुग्ण, संत नामदेव नगर मध्ये 2 जव्हेरी गल्ली 2 , स्वराज्य नगर नगर माऊली नगर पांगरी रोड 2, सम्राट चौक संतोषी माता टॉकीज जवळ जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी भगवान नगर ग्रामसेवक कॉलनी भक्ती कंट्रक्शन वंजारवाडी ,ताडसोन्ना, शाहूनगर सुर्या लॉन्स समोर हे रुग्ण आढळून आले.
धारूर — 3
उदय नगर धारूर ढगेवाडी कासारी बोडखा याठिकाणी रुग्ण सापडले.
गेवराई — 12
दैठण खळेगाव तलवाडा राजपिंपरी रंगार चौक गेवराई गुळज मध्ये 2, गणेश नगर कोल्हेर रोड रंगार चौक 2 ,खांडवी ताकडगाव.
केज 10
होळ मध्ये तीन फुलेनगर दोन, सारणी आनंदगाव इस्थळ केज प्रशांत नगर लहुरी येथील रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
माजलगाव 16
पाटील गल्ली मध्ये सात, नित्रुड समर्थ नगर खंडोबा मैदान, जयकवाडी भडगाव फुलेनगर भीम नगर नगर गल्ली 2
परळी 10
पद्मावती गल्ली 2 जीपीएस कॉलनी 2 विद्यानगर सिद्धेश्वर नगर स्वाती नगर भवानीनगर ब्रह्म वाडी व शहरात सापडलेल्या एका रुग्णाचा पत्त्याचा शोध घेतला जात आहे.
पाटोदा — 7
शहरामध्ये तीन रुग्ण डोंगर किनी मध्ये दोन कुसळम सरदवाडी येथील रुग्णांचा समावेश आहे.
शिरूर — 7
खोकर्मोहा 2 खालापूरी 2 खरवंडी ब्रम्हनाथ येळंब, पाडळी येथे रुग्ण सापडले.
वडवणी — 9
सुदर्शन नगर दोन मामला पिंपरखेड भगवान बाबा मंदिर वडवणी खापरवाडी टूकडेगाव देवळामध्ये दोन रुग्ण सापडले.

 

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close