आपला जिल्हा

आ. संदीप क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

बीड — आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त बीड मतदारसंघातील विद्यार्थ्यांची. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड, नवगण प्रतिष्ठान बीड च्या वतीने ऑनलाइन निबंध स्पर्धा घेण्यात आली चार गटांमध्ये घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत.कु.धनश्री ज्ञानेश्वर कोटूळे,हावळे संयम बाजीराव,कु.शेख बुशराअंजुम गफ्फार,देशमुख रईस खुर्शीद यांनी प्रथम क्रमांक पटकावला

     बीड मतदारसंघातील सर्व विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत अनेक स्पर्धक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते,सर्वच निबंध आणि चित्र अतिशय चांगले होते त्यातून प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक घेऊन खालील स्पर्धक विजेते झाले आहेत

गट क्रमांक 1
वर्ग 1ली ते 4थी

1- प्रथम- कु.धनश्री ज्ञानेश्वर कोटूळे,वर्ग:-2री
2 – द्वितीय- कु.धनश्री बालाजी नरवडे,वर्ग-3री
3- तृतीय:- कु वैष्णवी नवनाथ देशमुख, वर्ग-4थी

प्रथम पारितोषिक- 5000 रू.
द्वितीय पारितोषिक– 3000 रू.
तृतीय पारितोषिक– 2000 रू.

गट क्रमांक 2
वर्ग 5वी ते 7वी

1- प्रथम:- हावळे संयम बाजीराव, वर्ग-6
2- द्वितीय:- कु.श्रावणी श्रीकांत डाके,वर्ग-5वी
3 – तृतीय:- कु.शेख नुसरत शेख सरताज,वर्ग-5वी

प्रथम पारितोषिक- 5000 रू.
द्वितीय पारितोषिक- 3000 रू.
तृतीय पारितोषिक- 2000 रू.

गट क्रमांक 3
वर्ग 8वी ते 10वी

1.प्रथम:- कु.शेख बुशराअंजुम गफ्फार, वर्ग-10वी
2.द्वितीय:- कु.पवार पल्लवी किशोर,वर्ग-10वी
3.तृतीय:- कु.प्रतीक्षा रामकीसन काशीद,वर्ग-8वी

प्रथम पारितोषिक- 7000 रू.
द्वितीय पारितोषिक- 5000 रू.
तृतीय पारितोषिक- 3000 रू.

गट क्रमांक 4
खुला गट
प्रथम पारितोषिक- 11000 रू.
द्वितीय पारितोषिक- 7000 रू.
तृतीय पारितोषिक- 5000 रू.
प्रथम:- देशमुख रईस खुर्शीद
द्वितीय:- तांदळे प्रतीक बाळासाहेब
तृतीय:- टारपे विशाल मोतीराम

चित्रकला स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.बक्षीस वितरणाची तारीख कळवली जाईल असं संयोजका तर्फे कळविण्यात आले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close