आपला जिल्हा

मंगळवार कोरोना दीडशेच्या उंबर्‍यावर

बीड — शहरापासून ग्रामीण भागापर्यंत कोरोना चे संक्रमण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. बीड जिल्ह्यात मंगळवारी तब्बल 146 रुग्ण सापडले आहेत. 1152 जणांच्या अहवालामध्ये 1006 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आले आहेत.
अंबाजोगाई — 32
बन्सीलाल नगर 4, दत्तनगर मध्ये 4, सनगाव मध्ये दोन, लोखंडी सावरगाव तीन, सिल्वर सिटी पोखरी रोड अंबाजोगाई 3, गांधिनगर देवळा, तुळजाभवानी हाउसिंग सोसायटी कॉलेजच्या पाठीमागे, पत्त्याचा शोध सुरु असलेला 2 , भगवान बाबा चौक शेपवाडी, पोखरी रोड शिवाजी चौक सारस्वत कॉलनी मेडिकल कॉलेज परिसर रविवार पेठ घाटनांदुर मोरेवाडी आयोध्यानगर गुरुवार पेठ, साठे नगर या ठिकाणी रुग्ण सापडले.
आष्टी — 11
शेरी रोड कडा, डोंगरगण 2, गणेश नगर मुर्शदपुर, धामणगाव बस स्थानक जवळ लोणी पोकळे हॉस्पिटल जवळ मुर्शदपुर, दत्तनगर व आष्टी पोलिस ठाण्याचा एक कर्मचारी पॉझिटिव आढळून आला आहे.
बीड — 30
चौसाळा,चक्रधर नगर 2, जिल्हा कारागृहातील कैदी, आदर्श नगर 5, पंचशील नगर 2, जिजाऊ नगर उस गल्ली जुनी भाजी मंडई जवाहर कॉलनी, नाळवंडी, जुना मोंढा पेठ बीड, हनुमान मंदिरासमोर बशीर गंज, गणेश नगर एस पी ऑफीस जवळ, शाहूनगर नरसिंह कॉलनी राधाकृष्ण नगरी, चराटा फाटा, शिवराज पान सेंटर च्या मागे विश्वेश्वर कॉलनी गजानन मंदिराजवळ विप्र नगर, भक्ती कंट्रक्शन, रायगड कॉलनी गायत्री नगर लोकसेवा हॉटेल च्या मागे बिलेपीर येथील हे रुग्ण आहेत.
धारूर –10
कोळपिंपरी 2 ,पाटील गल्ली 2,मेन रोड धारूर 2, काशिनाथ चौक, जाधव गल्ली, वडगावकर गल्ली, कसबा विभाग भागातील हे रुग्ण आहेत.
गेवराई — 13
तहसील रोड गेवराई 3, मेनरोड 2, लाड गल्ली 3, भेंड टाकळी बोराडे गल्ली, रुई जुना बस स्थानक अर्धमसला या भागात सापडलेले रुग्ण नवीन आहेत.
केज — 14
पिटी घाट 5, होळ 5, युसुफ वडगाव दहिफळ, माधव नगर मांगवडगाव येथील रुग्ण आहेत.
माजलगाव — 11
गजानन नगर तेलगाव नवनाथ नगर धर्मेवाडी समता कॉलनी 2, अक्षरधाम किट्टी आडगाव, मेनरोड राजेगाव या ठिकाणीदेखील रुग्ण सापडले.
परळी — 9
उद्धव वाडी मोहा नागपूर शास्त्रीनगर टीपीएस कॉलनी इंजेगाव गणेश पार दोन दादाहरी वडगाव येथे रुग्ण सापडले. आज परळी शहराचा आकडा काहीसा कमी झाला आहे.
पाटोदा — 6
डोंगर किनी 2, पाटोदा 2, नाथा चिखली सौताडा.
शिरूर — 6
घाटशील पारगाव दोन पाडळी शिरूर निमगाव रायमोहा येथे देखील रुग्ण सापडले.
वडवणी — 4
राजमाता नगर 2, मामला, हरिश्चंद्र पिंपरी येथे संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे ही पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close