आपला जिल्हा

रविवारी कोऱोना रुग्णांचा आकडा 159

बीड — जिल्ह्यात रविवारी देखील 159 कोरोना रुग्ण नव्याने सापडले आहेत. 1069 जणांचा अहवाल दुपारी प्राप्त झाला या अहवालामध्ये 1060 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. बीडचा काल कमी झालेला आकडा आज पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे.
अंबाजोगाई — 23
ओम शांती कॉलनी मध्ये तीन रुग्ण आपेगाव मध्ये दोन अविद्या नगर दोन चौसाळकर कॉलनी दोन मेडिकल परिसर 3, पाटोदा नागझरी अमृत कॉलनी, येल्डा, माळीनगर धानोरा पाटोदा ममदापुर लोखंडी सावरगाव विवेकानंदनगर ऊर्जा रेसिडेन्सी समोर रुग्ण सापडले.
आष्टी — 10
मातकुळी दोन टाकळसिंग 2, नांदूर 2जाधव हॉस्पिटल शेजारी कडा, तो बोल वाडी वटणवाडी जाधव हॉस्पिटल शेजारी कडा
बीड — 43
तालुक्यातील चौसाळा येथे हे पुन्हा नव्याने पाच रुग्ण सापडले याबरोबरच खडकी घाट पालसिंगण, कळसंबर अंधापुरी घाट चाकरवाडी येथे रुग्ण सापडले. बीएसएनएल ऑफिस जवळ शाहूनगर 3, विप्र नगर 4, नवी भाजी मंडई 2 बंकट्स्वामी नगर दोन पंचशील नगर कॅनरा बँक कॉलनी नाट्यग्रह जवळ वांगी संत नामदेव नगर,च-हाटा, सावता माळी चौक शिवाजी धांडे नगर पोलीस मुख्यालयासमोर धानोरा रोड बेलोरा ताडसोन्ना नरसिंह नगर , शिवाजीनगर नंदनवन कॉलनी 2, नगर रोड दत्त मंदिर गल्ली धोंडिपुरा बाळासाहेब शिंदे नगर शिवाजीनगर, मस्के वस्ती पालवण लक्ष्मीबाई तांडा नाळवंडी याठिकाणी रुग्ण सापडले.
धारूर –11
कसबा विभाग धारूर तीन लक्ष्मी नगर 2, चोरंबा हिंगणी भोगलवाडी पाटील गल्ली जाधव गल्ली मठ गल्ली मध्ये रुग्ण सापडले.
गेवराई — 8
औरंगपूर कुकडा 2, केकत पांगरी 2, सरस्वती कॉलनी क्रमांक 2 गेवराई दोन, राहिरी जातेगाव येथेदेखील रुग्ण सापडले.
केज — 19
नांदुर घाट दोन युसुफ वडगाव 4 होळ 6, लहुरी, पीट्ट घाट, मोटेगाव, अनेगाव फुलेनगर , ढाकेफळ उपजिल्हा रुग्णालय केज मधील कर्मचारी येथे रुग्ण सापडले.
माजलगाव 16
पूर्वा जिनिंग 3, नवा मोंढा जवळा, माजलगाव खंडोबा मैदान, समता कॉलनी, बँक कॉलनी गजानन नगर , शिवाजीनगर, पुंगणी, शाहूनगर, सावरगाव किट्टी आडगाव तालखेड मध्ये सुद्धा रुग्ण सापडले.
परळी — 18
पद्मावती गल्ली 3 विद्यानगर 3, सर्फराजपूर 2,इंजेगाव, स्वाती नगर हलगी गल्ली, प्रिया नगर, शिरसाळा, सावतामाळी नगर, बँक कॉलनी, जय नगर , जलालपूर रोड येथील हे रुग्ण आहेत.
पाटोदा — 3
डोंगरकिन्ही,बामदलवाडी, पाटोदा मधील व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
शिरूर — 2
कान्होबाचीवाडी खालापूरी येथे दोन रुग्ण सापडले
वडवणी — 6
वानवाल गल्ली वडवणी,परडी, हिवरगव्हाण , राम मंदिर वडवणी, साळींबा चिंचाळा मध्ये देखील रुग्ण सापडले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close