आपला जिल्हा

संपादक गंमत भंडारी यांना मातृशोक

बीड — दै. पार्श्वभूमीचे संपादक गंमत भंडारी यांच्या आई राधाबाई नंदलाल भंडारी यांचे आज मंगळवारी दुपारी सव्वा एक वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 87 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले राधाबाई भंडारी यांच्या पश्चात तीन मुले, सहा मुली असा परिवार आहे. भंडारी परिवाराच्या दुःखात सह्याद्री माझा सहभागी आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close