आपला जिल्हा

बीड जिल्ह्यात कोरोना ची त्रि शतकी खेळी

बीड — कोरोना संक्रमणाने बीड जिल्ह्यात खोलवर पाळेमुळे रुजवली असल्याचे चित्र रविवारी आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले ग्रामीण भागात पसरत चाललेला संसर्ग थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. 1415 जणांच्या अहवालामध्ये तब्बल 294 विक्रमी रुग्ण सापडले आहेत. 1121 जनांच्या अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
अंबाजोगाई — 42
बर्दापूर मध्ये सोळा रुग्ण सापडले, घाटनांदुर मध्ये चार, मेडिकल कॉलेज परिसरामध्ये सहा योगेश्वरी नगरी मध्ये पाच पाच रुग्ण सापडले. याबरोबरच लोखंडी सावरगाव, विद्युत नगर मोरेवाडी, कुत्तर विहीर अंबाजोगाई, गोड गल्ली प्रशांत नगर काळवटी तांडा मातोश्री निवास या ठिकाणी रुग्ण सापडले.
आष्टी — 19
चिंचपूर मध्ये तीन पंडित नेहरू विद्यालय आष्टी दोन तेली गल्ली दोन कासारी दोन हरिनारायण आष्टा 2, धामणगाव पिंपळा मेहकरी टाकळसिंग सुर्डी किनी याठिकाणी रुग्ण सापडले ‌
बीड — 36
दत्तनगर मध्ये 2, शिवाजीनगर मध्ये चार जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी संत नामदेव नगर 2 चाणक्यपुरी 2, याबरोबरच चौसाळा देवी बाभळगाव, दत्तनगर पालवण चौक मित्रनगर शिवाजी धांडे नगर, हिरालाल चौक पिंगळे गल्ली धांडे गल्ली पाली करीम पुरा दत्तनगर एकता नगर सावरकर विद्यालय जवळ एमआयडीसी ज्ञानेश्वर नगर सह्योग नगर चंपावती विद्यालयाजवळ बुंदेल पुरा आयोध्या नगर जुन्या सरस्वती शाळेजवळ रुग्ण सापडले.
धारूर — 26
लाल खडक धारूर मध्ये 5, गोपाळपूर मध्ये चार, कसबा विभाग 3, क्रांती चौक ज्योतिबा फुले नगर शिक्षक कॉलनी अशोक नगर गोपाळपूर वाघोली आडस रोड मोमिन गल्ली उदय नगर भोगलवाडी आढ हिंगणी उदयनगर मांजर कडा कोमट वार गल्ली सोनिमोहा या ठिकाणी रुग्ण सापडले.
गेवराई –18
सिद्धिविनायक कॉलनी 3, महात्मा फुले नगर दोन तलवाडा 2, पवळी गल्ली शिरस मार्ग, चकलांबा माटेगाव बेळगाव तळणेवाडी रूई इरगाव, शिंदेवाडी बंगाली पिंपळा राक्षसभुवन गौलीपुरा गेवराई शहर याठिकाणी रुग्ण सापडले.
केज — 21
नांदुर घाट मध्ये चार धारूर रोड केज 2 चिंचोली माळी 2 ढाकेफळ दोन, जिवाचीवाडी लाडगाव समर्थ नगर सांगवी सारणी जोला वरपगाव वकील वाडी उमरी रोड केळगाव, साळेगाव भाटुंबा या ठिकाणी रुग्ण सापडले .
माजलगाव — 29
सादोळा मध्ये चार दिंद्रुड मध्ये दोन फुले पिंपळगाव 2 यासोबतच बजाज इमारत पट्टी तांडा मनुर गजानन नगर ब्राह्मगाव समर्थ नगर समता कॉलनी जिजामाता नगर तेलगाव सादोळा सुलतानपूर केसापूरी कँप जिजामाता नगर तानाजी नगर हिंगणवाडी लोणगाव फुलेनगर जायकवाडी पाथर्डी बावी तांडा उंबरी पारगाव या ठिकाणी रुग्ण सापडले
परळी — 45
टोकवाडी मध्ये तब्बल अकरा रुग्ण सापडले शिवाजीनगर मध्ये दोन विद्या नगर मध्ये 6 पंचवटी नगर 2 पद्मावती 3, याबरोबरच समतानगर डाबी, जलालपूर सावतामाळी मंदिर नंदागौळ शंकर पार्वती नगर नाथरा 2 ,इटके कॉर्नर कृष्णा नगर विवेकानंद नगर इंजेगाव नाथ नगर सोमेश्वर नगर धर्मापुरी या ठिकाणीदेखील रुग्ण सापडले.
पाटोदा — 20
सौताडा 8, पाटोदा आठ, गंडाळवाडी, अमळनेर सुपा मध्ये दोन रुग्ण सापडले.
शिरूर — 12
बाबी मध्ये चार, शिरूर कासार पेट्रोल पंप मागे, कालिका मंदिराजवळ जुना वाडा चौक तागडगाव रायमोह 2, जतनांदूर याठिकाणी रुग्ण सापडले
वडवणी– 26
ब्राह्मण कॉलनी चार काळा मारुती मंदिर 4 राम मंदिर 3 बंगला चौक 2 याठिकाणी जास्त प्रमाणात रुग्ण सापडले. हरिश्चंद्र पिंपरी चिखल बीड हनुमान मंदिर वडवणी परडी माटेगाव केंडे पिंपरी चिंचवन रोड या ठिकाणी देखील रुग्ण सापडले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close