आपला जिल्हा

दिलासादायक, बीड जिल्ह्यात 102 रुग्ण सापडले

बीड — शनिवारी बीडकरांसाठी कोरोना अहवाल दिलासादायक आला आहे जिल्ह्यात फक्त एकशे दोन रुग्ण नव्याने सापडले आहे. 1305 जणांच्या अहवालात 1203 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
अंबाजोगाई — 17
घाटनांदुर मध्ये 2, मेडिकल कॉलेज परिसर दोन, मुरंबी ,खडकपुरा, शहरातील एका व्यक्तीच्या पत्त्याचा शोध सुरू असलेल्या छत्रपती नगर ,बालेवाडी, येल्डा लोखंडी सावरगाव उमराई सोनवळा क्रांतीनगर पिंपरी योगेश्वरी मंदिर मैत्री विहार गणेश नगर या ठिकाणी रुग्ण सापडले यातील तीन रुग्ण हे बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेले आहेत.
आष्टी — 9
चोभा निमगाव मध्ये तीन सांगवी पाटण पाथर्डी रोड धामणगाव मातकुळी केरूळ रोड कडा वसुंधरा कॉलनी आष्टी मुर्शदपुर याठिकाणी रुग्ण सापडले.
बीड — 21
ग्रामसेवक कॉलनी जिल्हा रुग्णालय कर्मचारी कोविड केअर सेंटर मधील एक कर्मचारी, शाहूनगर भक्ती कंट्रक्शन भारत नगर बालेपीर पोस्टमन कॉलनी शिवाजी धांडे नगर एमआयडीसी पंचशील नगर धानोरा रोड माली गल्ली नागोबा गल्ली साक्षाळ पिंपरी सहयोग नगर मध्ये 2 ,जुन्या सरस्वती शाळेजवळ, पोस्टमन कॉलनी रविवार पेठ 2 इंद्रा नगर येथे रुग्ण सापडले.
धारूर — 10
जाधव गल्ली धारूर कसबा विभाग आडस रोड क्रांती चौक गायकवाड गल्ली आझाद नगर तेलगाव घागरवाडा 2,भोगलवाडी या ठिकाणचे रुग्ण सापडले
गेवराई — 9
तलवाडा मध्ये तीन, मनुबाई जवळका धोंड्राई पाचेगाव, शिक्षक कॉलनी गेवराई संगम मित्र नगर महात्मा फुले नगर
केज — 16
वरपगाव मध्ये दोन, अनेगाव 2 शिक्षक कॉलनी 2, सुरडी 2,समता नगर 2, लाडेगाव नांदुर घाट येवता वकील वाडी, कानडी माळी , फुलेनगर याठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण सापडले
माजलगाव — 9
आंबेगाव मध्ये दोन माजलगाव शहरातील पत्त्याचा शोध सुरू असलेले 3, समता कॉलनी शाहूनगर सावरगाव मोठेवाडी.
परळी — 6
मथुरा नगर गांधी मार्केट मिरवट हलगी गल्ली नंदागौळ जिरेवाडी या ठिकाणी रुग्ण सापडले.
पाटोदा — 1
पाटोदा शहरामध्ये 26 वर्षीय युवक पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
वडवणी — 4
ढोर गल्ली वडवणी चिंचवण रोड वडवणी राम मंदिर वडवणी चिखल बीड या ठिकाणी सापडले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close