आपला जिल्हा

तरुणांना अधिक काळजी घेण्याची गरज, जिल्ह्यात सापडले 156 कोरोना रूग्ण

बीड — जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीत तरुणाईची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचे चित्र शुक्रवारी देखील पाहावयास मिळाले. 898 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याच्या आलेल्या अहवालामध्ये 156 कोरोना बाधित रुग्ण नव्याने आढळले आहेत. 742 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
अंबाजोगाई — 15
मेडिकल परिसर दोन, उजनी योगेश्वरी नगरी तसेच मंगळवार पेठ जोगाई वाडी, काळा मारुती खडकपुरा, मणियार गल्ली, धानोरा खुर्द, बारा भाई गल्ली बरदापुर, चौबारा गल्ली, प्रशांत नगर, अंबलवाडी, माळीनगर विद्या पुंजे कॉलनी या भागामध्ये रुग्ण सापडले.
आष्टी — 14
देशपांडे गल्ली आष्टी 2, देऊळगाव घाट दोन, हरिनारायण आष्टा, कडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक कर्मचारी, देवी निमगाव, पत्र्याच्या शाळेजवळ कडा, जामगाव (सध्या वसुंधरा कॉलनी आष्टी ), कासारी वसुंधरा कॉलनी लक्ष्मीबाई नगर पंडित नेहरू विद्यालय जवळ मराठा गल्ली कडा या भागातील हे रुग्ण आहेत.
बीड — 25
बारादरी माळिवेस 3, धोंडीपुरा 2, भक्ती कंट्रक्शन कॅनॉल रोड स्टेडियम रोड नवगण राजुरी शाहूनगर संत नामदेव नगर, नागोबा गल्ली पेठ बीड, राजीव नगर, पिंपरगव्हाण रोड, कॅनॉल रोड, धानोरा रोड, चौरे गल्ली दत्त मंदिराजवळ सुभाष रोड, लिंबागणेश मध्ये 2, अंकुश नगर माऊली नगर पांगरी रोड, नवगण कॉलेज रोड पालवण चौक चक्रधर नगर याठिकाणी सापडलेले रुग्णही बहुतांश नवीन आहेत.
धारूर — 16
कसबा विभाग धारूर 3, काठेवाडी , शिक्षक कॉलनी उदयनगर बारभाई गल्ली, घागरवाडा जाधव गल्ली संगम प्रतिभा नगर पहाडी दहिफळ सिंगारे गल्ली रुई धारूर लक्ष्मीनगर पिंपरवाडा धारूर येथील रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
गेवराई — 14
शिरस मार्ग 2, मोठे गल्ली गेवराई दोन, मनुबाई जवळका, सरस्वती कॉलनी, राहेरी 2, गंगावाडी, भगवान नगर, मिरकाळा समर्थ कॉलनी, शेलु पाचेगाव मध्ये रुग्ण सापडले.
केज — 10
चंदन सावरगाव 2, बोरगाव आनंदगाव समता कॉलनी वरपगाव सांगवी चिंचोली माळी कापरेवाडी आवास गाव येथील संशयितांचे अहवाल पॉझिटिव आले.
माजलगाव –16
फुले पिंपळगाव पिंपळगाव माजलगाव शहरात पत्त्याचा शोध सुरू असलेले, पूनंदगाव, संगत पुरी 2 गोविंदवाडी सुलतानपूर घडत वाडी कालिका नगर डाके पिंपरी 2, नवनाथ नगर नवनाथ नगर, टाकली तांडा कालिका नगर दत्तनगर याठिकाणी रुग्ण सापडले.
परळी — 24
बेलंबा 2, जलालपूर 2 कृष्णा नगर 4 भीम नगर 3 विद्यानगर 3, जिरेवाडी 2, नाथनगर , रेल्वे कॉलनी नेहरू चौक गणेश पार कन्हेरवाडी कंडक्टर कॉलनी नाथरा येथे हे रुग्ण सापडले.
पाटोदा — 4
सौताडा, मांजरसुंबा रोड पाटोदा, वाघाचा वाडा 2
शिरूर कासार — 9
बावी येथे चार, जांब, वारणी, केदार इमारत मुंडे हॉस्पिटल, आनंदगाव पेट्रोल पंपा शेजारी शिरूर कासार याठिकाणी सापडलेले हे रुग्ण आहेत.
वडवणी 9
मारुती मंदिर वडवणी वडार वाडा छत्रपती कॉलनी रामबाग चिंचवण रोड काळा हनुमान मंदिर साळींबा राम मंदिर व केंडे पिंपरी याठिकाणी रुग्ण आढळून आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close