आपला जिल्हा

बीड जिल्ह्यात 110 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले ‌

बीड — गुरुवारी कोरोना बाधित रुग्णांच्या आलेल्या अहवालामध्ये 110 जण कोरोना पॉझिटिव आढळून आले आहेत. 750 जणांच्या अहवालामध्ये 640 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या अधिक असली तरी तरुणांची संख्या काही प्रमाणात कमी झाल्याचे आज दिसून आले आहे
अंबाजोगाई — 24
लिंबगाव येथे दोन, निरपणा येथे दोन, बाणाई नगरमध्ये तीन, हाउसिंग सोसायटी मध्ये तीन, मेडिकल परिसर चार, एकात्मता कॉलनी 2, सनगाव, मगरवाडी लोखंडी सावरगाव स्वामी समर्थ मंदिराजवळ अंबाजोगाई पट्टीवडगाव गुरुवार पेठ जिजाऊ नगर पाण्याची टाकी मोरेवाडी मिल्लत नगर रिंग रोड अंबाजोगाई, या ठिकाणी रुग्ण सापडले यामधील तीन रुग्ण सोडता 21 रुग्ण बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत.
आष्टी — 2
चांभार गल्ली कडा खडकत रोड खासबाग आष्टी येथे रुग्ण सापडले.
बीड — 20
चौसाळा येथे दोन, स्वराज्य नगर तीन, संत नामदेव नगर 2 मांडवजाळी 2,गूंधेवाडी, सारडा नगरी, रौळसगांव, सांगली बँकेजवळ बीड, खडकी घाट कालिका नगर, स्टेडियम रोड, जिल्हा कारागृहातील एक कैदी, डीपी रोड बीड पिंपरगव्हाण रोड याठिकाणी रुग्ण सापडले.
धारूर — 9
घागरवाडा भोपा कसबा विभाग क्रांती चौक संभाजीनगर तेलगाव तांदळवाडी धुनकवाड नंबर एक आडस रोड धारूर मध्ये बाधित रुग्ण आढळले
गेवराई — 6
माऊली नगर चकलांबा 2, गिरगाव, नाईक नगर ,गढी,
केज — 3
शिक्षक कॉलनी, महाराष्ट्र बँकेतील कर्मचारी, सुरडी
माजलगाव — 14
शिक्षक कॉलनी 2, जुना मोंढा 2, सुदर्शन नगर ,शिवाजीनगर ,बंजारा नगर, सादोळा , शाहूनगर बाराभाई तांडा रामनगर ,समर्थनगर टाकरवन पूनगडगावंन
परळी — 18
देशमुख गल्ली दोन जलालपूर रोड सेलू पेठ मोहल्ला मथुरा नगर गणेश पार बँक कॉलनी, औद्योगिक वसाहत तीन, प्रिया नगर जलालपुर विवेकानंद नगर भिम नगर टोकवाडी कृष्णानगर मालेवाडी विवेकानंदनगर या भागातील पॉझिटिव्ह रुग्ण आज सापडले.
पाटोदा — 4
सौताडा येथे एकाच दिवशी तीन तर दासखेड मध्ये एक रुग्ण सापडला.
शिरूर — 5
जुने बसस्थानक शिरूर कासार 2 भगवान नगर 2, बावी येथे एक रुग्ण सापडला.
वडवणी –5
मारुती मंदिर वडवणी तीन, परडी माटेगाव व वडार वाडा वडवणी येथे बाधित रुग्णाच्या संपर्कात असलेले रुग्ण सापडले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close