आपला जिल्हा

बीड जिल्ह्यात आढळले 166 कोरोना बाधित रुग्ण

बीड — बीड जिल्ह्यात 1461 कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत असून बुधवारी 166 नव्या रुग्णांची भर पडली आहे. 818 जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. यामध्ये 612 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.आजच्या अहवालात मात्र तरुणांची संख्या सर्वाधिक असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शहरी भागा इतकेच ग्रामीण भागात देखील रुग्ण सापडले आहेत.
अंबाजोगाई — 28
भगवान बाबा चौक शेपवाडी 2, मेडिकल कॉलेज परिसर 4, आदर्श कॉलनी 2, बलूत्याचा मळा, खडक पुरा 2, बर्दापूर 2,मुकुंदराज कॉलनी, उमराई, मंगळवार पेठ , शहरातील एका बाधित रुग्णाच्या पत्त्याचा शोध घेणे सुरू आहे, मूर्ती, हाउसिंग सोसायटी, धानोरा खुर्द येथे चार, एकात्मता कॉलनी, समर्थ नगर मध्ये दोन, नागझरी परिसर याठिकाणी हे रुग्ण सापडले यामधील 22 रुग्ण हे चाळीस वयाच्या आतील आहेत.
आष्टी — 23
आंधळे वाडी येथे चार, चांभार गल्ली कडा दोन, देशपांडे गल्ली 4, देवी निमगाव तीन, मराठ गल्ली कडा 2, आष्टी च्या ग्रामीण रुग्णालयातील एक कर्मचारी, मारवाड गल्ली, पंडित नेहरू विद्यालय, धामणगाव, धामणगाव रोड कडा , वसुंधरा कॉलनी या भागात बाधित रुग्ण आढळले. यातील बहुतांश रुग्ण हे कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेले आहेत.
बीड — 21
शनिवार पेठ दोन, शाहूनगर तीन, श्रीराम नगर स्टेडियम रोड संत नामदेव नगर अंबिका चौक ग्रामसेवक कॉलनी जानकी नगर शिदोड, जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी, बळीराजा कॉम्प्लेक्स, राजे शहाजी कॉलनी, राजीव गांधी चौक, चराटा फाटा, कोटक बँकेच्या जवळ जालना रोड याठिकाणी हे रुग्ण सापडले.
धारूर –10
कसबा विभाग धारूर 2, केज रोड, आडस रोड दोन, उदय नगर, आयोध्या नगर, संगम, अंजनडोह, काठेवाडी काठेवाडी या ठिकाणी रुग्ण सापडले.
गेवराई — 7
काजळा, तहसील रोड, शिक्षक कॉलनी दोन, पाचेगाव, धुमेगाव ,गणेश नगर येथील हे रुग्ण आहेत.
केज — 10
सुर्डी मध्ये दोन,आडस दोन,एकूरका,कानडी माळी, बोरगाव, नांदूर घाट,केज मध्ये दोन रुग्ण सापडले ‌.
माजलगाव — 32
रामनगर 3 बँक कॉलनी 2 टाकरवन 2 ब्रह्म घावन चार खरात आडगाव तीन, झेंडा चौक, बजाज नगर, पाटील गल्ली, शिवणगाव, ब्रह्म गाव, मनोर, शिवाजीनगर दोन,घालत वाडी, मनोर वाडी, हिवरा मालीपारगाव, तालखेड, माजलगाव शहरातील रहिवासाचा ठिकाणा शोध सुरू असलेले दोन, गजानन नगर छोटे वादी, गजानन मंदिर माजलगाव याठिकाणी संक्रमित व्यक्ती आढळून आले.
परळी –24
कौठळी मध्ये पाच, नागदारा 2, हलगी गल्ली 2, नंदागौळ, शारदा नगर, प्रिया नगर जलालपूर, जिरेवाडी मोंडा मार्केट माणिक नगर स्नेहनगर नाथ नगर स्वाती नगर ,सोमेश्वर नगर ,गणेश पार 2 ,विवेकानंद नगर ,सुर्वे नगर, विवेकानंद नगर हे या भागात रुग्ण सापडले.
पाटोदा — 3
सौताडा, वाघाचा वाडा,कुसळम येथे सापडलेले रुग्ण बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले नाहीत.
शिरूर कासार — 3
रायमोह, पोंडुळ कानोबा ची वाडी, येथे नव्याने रुग्ण सापडले.
वडवणी — 6
पिंपरखेड मध्ये दोन गणपती मंदिर वडवणी, मारुती मंदिर वडवणी, साळींबा या ठिकाणी बाधित रुग्ण सापडले मात्र अहवालामध्ये सहा चा आकडा आहे. आरोग्य विभागाने पाच ठिकाणच्या रुग्णांची माहिती दिलेली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close