आपला जिल्हा

बीड जिल्ह्यात 158 कोरोना बाधित रुग्ण सापडले

बीड — कोरोना च्या विळख्यात सापडला असलेला ग्रामीण भाग आणि रुग्णांमध्ये तरुणांची वाढती संख्या येणाऱ्या काळामध्ये डोकेदुखी ठरणार आहे. सोमवारी देखील 1074 संशयित रुग्णांमध्ये 158 जण कोरोना पॉजिटिव आढळून आले आहेत. 916 जणांचा अहवाल निगेटिव आला आहे. आजच्या अहवालामध्ये सुद्धा तरुण रुग्णांची संख्या अधिक आहे.
अंबाजोगाई — 28
एस आर टीआर जी एम सी नरसिंग होस्टेल मध्ये 6,एस आर टीआर जी एम सी 2, माळीनगर 2, अंजनपूर 3, बलूत्याचा मळा, सदर बाजार, मूर्ती, मगरवाडी फाटा, माळीनगर 2 , चंदनवाडी, लिंबगाव, निरपणा, वरद पार्क, वरपगाव, पाण्याची टाकी, हिंद माता चौक ,नागझरी परिसर बन्सीलाल नगर हौसिंग सोसायटी याठिकाणी रुग्ण सापडले यामधील पंधरा रुग्ण हे बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत.
आष्टी — 12
कर्डिले बस्ती 2, खासबाग रोड खासबाग सहा, पिंपळा 2, माळे गल्ली आष्टी, मराठा गल्ली कडा यामधील 9 रुग्ण हे बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत.
बीड — 36
चौसाळा एक तर खडकी घाट मध्ये दोन रुग्ण सापडले आहेत. राजे शहाजी कॉलनी मध्ये चार, श्रीराम नगर मध्ये चार, धोंडीपुरा, एमआयडीसी बीड दोन, संत नामदेव नगर तीन, ऑफिसर कॉलनी जानकी नगर, नेकनुर, ज्ञानेश्वर नगर, नागोबा गल्ली नाळवंडी, नवगण राजुरी पाटेगाव, शिंदेनगर आदर्श गणेश नगर, चराटा फाटा, स्वराज्य नगर भक्ती कन्स्ट्रक्शन, गणपती नगर सरस्वती शाळे जवळ, शिक्षक कॉलनी आशा टॉकीज जवळ ग्रामसेवक कॉलनी येथे हे रुग्ण सापडले
माजलगाव — 23
संभाजी चौक चार, भाट गल्ली तीन,नित्रूड चार,दिंद्रूड, फुलेनगर, शिवाजीनगर, माटेगाव, खरात आडगाव, मानूर वाडी, मंजरथ रोड, जुना बाजार ब्रह्म गाव, पाटील गल्ली खर्डा तालखेड नवनाथ नगर माजलगाव बीड मेन रोड याठिकाणी रुग्ण आढळले.
परळी — 18
जिजामाता गार्डन समोर समता नगर, नंदागौळ पंचवटी नगर, जिरेवाडी सोमेश्वर नगर टीपीएस कॉलनी विद्यानगर गणेश पार गुरुकृपा नगर टोकवाडी विद्यानगर विवेकानंदनगर जलालपूर पद्मावती शिवाजीनगर हळम येथील सापडलेले रुग्ण रहिवासी आहेत.
पाटोदा — 4
पाटोदा शहरामध्ये 3 तर सोनेगाव येथे एक रुग्ण सापडला. हे तिन्ही रुग्ण नवे आहेत.
वडवणी –14
साळींबा येथे तीन, वडवणी आठ,हारमांकितांडा,गाडी उत्तर तांडा, मारुती मंदिर वडवणी येथील हे रुग्ण आहेत.
धारूर — 3
अयोध्यानगर धारूर चोरांबा भोगलवाडी याठिकाणी बाधित रुग्ण सापडले.
गेवराई –7
गोविंद्वाडी गणेश नगर भट गल्ली गुळज नाईक नगर सेंट जेवियर स्कूल जवळ मालेगाव खुर्द या ठिकाणी हे सात रुग्ण सापडले=
केज — 9
बनसारोळा काशिदवाडी नांदुर घाट मध्ये 2, समता नगर मध्ये दोन ,लाखा, उपजिल्हा रुग्णालय केज मधील एक कर्मचारी सनगाव मध्ये बाधित रुग्ण सापडले.
शिरूर — 4
विठ्ठल मंदिर शिरूर कासार बालाजी नगर मालेगाव चाक्ला कोळवाडी या ठिकाणी देखील बाधित रुग्ण सापडले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close