आपला जिल्हा

सावधान! तरुण रुग्णांची संख्या प्रचंड वाढली, 176 कोरोना रुग्ण सापडले

बीड — जिल्ह्यामध्ये 1024 जणांच्या अहवालामध्ये 176 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना ने ग्रामिण भागाला आपल्या विळख्यात घेतल्याचे पाहावयास मिळत आहे.बीडची रुग्ण संख्या तर शिरुर आष्टी याभागांमध्ये रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.त्यामुळे ग्रामीण भागाला काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सगळ्यात विशेष महत्त्वाची बाब म्हणजे या सापडलेल्या रूग्णांमध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

अंबाजोगाई — 16
निरपणा येथे तीन दीनदयाळ कॉलनीमध्ये दोन बर्दापूर मध्ये दोन एस आर टी कॅम्प मध्ये दोन, दत्त मंदिर खडकपुरा भाटुंबा, पोलिस कॉर्टर कुंभार गल्ली मध्ये रुग्ण सापडले
आष्टी — 19
आष्टी शहरामध्ये 11 रुग्ण सापडले , पाटसारा, सुर्डी मध्ये 2, जामगाव देवी निमगाव टाकळी आमिया, मराठी वाडी, चोभा निमगाव येथे हे रुग्ण सापडले.
बीड — 46
चौसाळा शहरात 5, लिंबागणेश मध्ये 5, वाचनालय रोड दोन, चंपावती नगर दोन, एकनाथ नगर भक्ती कन्स्ट्रक्शन मध्ये तीन, याबरोबरच नाळवंडी ,आदर्श नगर, शिंदेनगर ज्ञानेश्वर नगर दोन, जिल्हा कारागृहातील कैदी, मित्र नगर तीन, गोविंद नगर, ढगे कॉलनी बार्शी नाका, संत नामदेव नगर, भाग्यनगर, एन के कॉलनी, नवीन सरस्वती शाळे जवळ, नवगण राजुरी ,धांडे गल्ली, नगर रोड, वतारवेस, राजीव गांधी चौक, गुजराती कॉलनी, वात्सल्य हॉस्पिटल मधील एक कर्मचारी, चराटा फाटा, एकता नगर, श्रीराम नगर, शाहूनगर, गिराम नगर पांगरी रोड, क्रांतीनगर येथील हे रुग्ण आहेत ‌ यातील बहुतांश रुग्ण हे 45 वयाच्या आतील असून पस्तीस वर्षाच्या आतील रुग्णांची संख्या अधिक आहे
धारूर –16
झोपा मध्ये तीन, आसरडोह मध्ये चार, तेलगाव, चाटगाव, कारी, काडीवडगाव, ढगेवाडी जांगिर मोहा, काशिनाथ चौक तांदळवाडी संभाजी चौक या ठिकाणी सापडलेले हे रुग्ण चाळीस वयाच्या आतील आहेत.
गेवराई –10
धोंडराई मध्ये 2, मारफळा, चकलांबा 2, धुमेगाव, पवळाची वाडी, शेकटा, संजय नगर मधील हे रुग्ण आहेत यामधील चार रुग्ण सोडता सर्व चाळीशी मधील आहेत.
केज — 11
केज मध्ये दोन, सोनी सांगवी मध्ये तीन, आडस, समता नगर जिवाचीवाडी, साबळा, टाकळी आवसगाव मरे रुग्ण सापडले.
माजलगाव — 4
फुले पिंपळगाव मध्ये 2, चिंचगव्हाण गंगामसला मधील सापडलेले हे रुग्ण आहेत.
परळी — 23
कवठाळी तांडा 2, टोकवाडी 4, भीम नगर 2, पंचशील नगर 2, शिवाजीनगर 2, परळी शहरांमधील पत्ता सापडणे सुरू असलेले दोन, शास्त्रीनगर दोन,शिवाजीनगर, विवेकानंद नगर, लेंडे वाडी, नांदूर वेस, गणेश पार स्वाती नगर लिंबुटा येथे हे रुग्ण सापडले.
पाटोदा — 6
पाटोदा ग्रामीण रुग्णालयाचा कर्मचारी, गवळवाडी, जवळाला, पाटोदा 2, क्रांतीनगर
शिरूर कासार — 11
दहिवंडी 2 मालेगाव तीन, विठ्ठल मंदिराजवळ शिरूर कासार, रायमोहा जुना बाजार तळ शिरूर, शिवाजीनगर तागडगाव मध्ये हे रुग्ण सापडले
वडवणी –14
वडवणी मध्ये चार, काडीवडगाव मध्ये तीन चिखल बीड मध्ये दोन देवडी, पिंपळा, साळींबा, बाहेगव्हाण मधील हे रुग्ण आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close