आपला जिल्हा

कोरोना रुग्णांचा आकडा घटतोय, आज फक्त 63

बीड — गणपती आगमनानंतर जिल्ह्याला दिलासा मिळू लागला आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत असल्याचे पहावयास मिळत आहे. गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 520 स्वॅब तपासणी मध्ये 63 रूग्ण आढळले आहेत
अंबाजोगाई — 8
मुकुंदराज कॉलनी मध्ये चार, तुलसी आरोग्य प्रतिष्ठान पोखरी रोड मध्ये तीन रविवार पेठेत एक रुग्ण सापडला.
आष्टी — 2
डोईठाण, मातोश्री नगर खडकत रोड येथे रुग्ण आढळला.
बीड — 22
ज्ञानेश्वर नगर मध्ये दोन, पूर्णवादी बँक जवळ सुभाष रोड तीन हरिहर प्रसाद अपार्टमेंट कोतवाल गल्ली, कालिका नगर मध्ये 2, रायगड कॉलनी क्रांतीनगर अक्सा कॉलनी शहंशहा नगर, पांगरी रोड, खापर पांगरी तुळजाई नगर सागर गॅरेजजवळ पांगरी रोड मंत्री कॉलनी सुभाष रोड आनंदवाडी टिळक रोड धोंडिपुरा पोलीस कॉलनी शिवाजीनगर गणपती नगर जुने सरस्वती विद्यालयाच्या मागे तसेच मोची पिंपळगाव येथे हे रुग्ण आढळले.
धारूर — 3
अंजनडोह गावंदरा गायकवाड गल्ली मधील हे रुग्ण आहेत
माजलगाव — 8
दबडगावकर कॉलनी फुलेनगर समता कॉलनी मध्ये 3 मंजरथ रोड दत्त कॉलनी तसेच तालखेड मध्ये हे रुग्ण आढळले. हे सर्व रुग्न नवीन आहेत.
परळी — 4
वडार कॉलनी बँक कॉलनी, गोपान काळे गल्ली मध्ये 2 रुग्ण सापडले.
शिरूर — 1
शिवाजीनगर कोर्ट रोड जवळ 57 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव आला आहे.
केज–8
बस स्टँड च्या मागे उमरी रोड, सावंतवाडी नायगाव मध्ये 2 फुलेनगर केज आडस, साळेगाव येथे बाधित सापडले.
वडवनी — 3
वडवणी शहरात दोन व चिंचोटी येथे एक रुग्ण सापडला
गेवराई –3
गेवराई शहरात एक तळेवाडी कुंभे जवळगाव येथील रहिवाशी हे रुग्ण आहेत
पाटोदा — 1
शारदा हॉस्पिटल मधील पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात आलेली सत्याहत्तर वर्षीय व्यक्ती पॉझिटिव आली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close