आपला जिल्हा

बीड जिल्ह्यात आढळले 85 कोरोना रूग्ण

बीड — सोमवारी रात्री लॅब कडून कोरोना पॉझिटिव रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला असून 85 रुग्णांची भर पडली आहे.1569 जणांच्या अहवालात 1484 जण निगेटिव्ह आले आहेत.
अंबाजोगाई — 15
एसआरटी परिसरात दोन, ममदापूर पाटोदा तीन,शेपवाडी मध्ये दोन, पिंपळा धायगुडा येथे तीन विद्या कुंज कॉलनी साठे चौक क्रांतीनगर दीनदयाल कॉलनी सावता माळी चौक येथे हे रुग्ण सापडले.
बीड — 20
ज्ञानेश्वर नगर मध्ये 2 नगर रोड धोंडीपुरा जुना बाजार काळे गल्ली, मोहम्मदिया कॉलनी मोमिनपुरा, कालिका नगर खडक पुरा माळी गल्ली जालना रोड, धांडे नगर शिवाजीनगर, राजू नगर धानोरा रोड, श्रीनगर पालवण चौक येथे दोन, अंकुश नगर पिंगळे गल्ली कारंजा रोड, बालाघाट शिक्षक कॉलनी येथे दोन कागदी वेस व राणू माता या ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण सापडला.
धारूर — 7
कुंभार गल्लीत दोन ,गावंदरा ,कटघर पुरा, अंजनडोह येथे तीन संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
गेवराई — 4
सेवालाल नगर मिरकाळा मालेगाव बुद्रुक, संगम जळगाव येथील हे रुग्ण आहेत.
केज — 6
साळेगाव, नायगाव , सावंतवाडी शिक्षक कॉलनी केज नांदुर घाट मध्ये पुन्हा रुग्ण सापडला आहे.
माजलगाव– 6
शिवाजीनगर पायतळवाडी समता कॉलनी इदगा रोड दिंद्रुड बँक कॉलनी येथील रहिवासी असलेले रुग्ण सापडले आहेत.
परळी — 9
धर्मपुरी येथे दोन पद्मावती गल्लीत तीन बसवेश्वर कॉलनी सोमेश्वर नगर अमरनगर, पांगरी येथील हे रुग्ण आहेत.
पाटोदा– 2
लक्ष्मी चौक व सुतार गल्ली प्रत्येकी एक रुग्ण सापडला.
आष्टी 16
देवी निमगाव येथे दोन, कडा येथे दोन, वेताळवाडी मध्ये चार आंबेडकर चौक तीन, धानोरा येथे दोन, मुळेवाडी वाहिरा येथे सुद्धा रुग्ण आढळले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close