आपला जिल्हा

पाच शहरातील अॅन्टीजन टेस्टमध्ये आढळले 210 कोरोना रूग्ण

बीड — जिल्ह्यातील कोरोना ची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील पाच शहरांमध्ये अॅन्टीजन टेस्ट करण्यात येत आहे.केज, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, आष्टी शहरात या टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये पहिल्याच दिवशी 210 व्यापारी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे आता जिल्ह्याचा कोरोनाचा आकडा आज कमालीचा वाढणार आहे. आणखी दोन दिवस या तपासण्या चालणार आहेत.


पाच शहरांमध्ये आज दिवसभरात 5756 जणांच्या टेस्ट घेण्यात आल्या यामध्ये दोनशे दहा जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आढळून आली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close