क्रीडा व मनोरंजन

राष्ट्रीय पहिली ‘डिजीटल ऑनलाईन काता स्पर्धेत बहीण भावाचे यश

पुणे — ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पहिली ‘डिजीटल ऑनलाईन काता′ ‘ स्पर्धेत,निगडी प्राधिकरण पुणे,४४ येथील कुमारी साक्षी अरुण काळे, हीने १६ वर्षाखालील वयोगटामध्ये ब्लॅक बेल्ट कॅटेगिरी मध्ये रौप्य पदक यशस्वीपणे पटकावले,तसेच चिं.तेजस अरुण काळे याने १९ वर्षाखालील वयोगटामध्ये ब्लॅक बेल्ट कॅटेगिरी मध्ये रौप्य पदक यशस्वीपणे पटकावले.
या स्पर्धेसाठी डिफेन्स स्पोर्ट्स अॅकॅडेमीचे संस्थापक व NBSII & KENJUTSU And KOBUDO FEDERATION INDIA पुणे जिल्हा अध्यक्ष मा.अरविंद मोरे सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
दोघांचे ही मुलांची आई प्रतिमा काळे,तसेच डिफेन्स स्पोर्ट्स अॅकॅडेमीने हार्दिक अभिनंदन केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close