आपला जिल्हा

कोरोना 98: बीडची रुग्ण संख्या शतकाच्या उंबरठ्यावर

हेबीड –, जिल्ह्यात 614 संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यामध्ये 98 कोरोना बाधित रुग्ण नव्याने सापडले आहेत. बीडमध्ये 33 केजमध्ये तेरा, परळीत अकरा अंबाजोगाईत 15 आष्टीत 6 माजलगाव मध्ये 10, गेवराईत 1, शिरूर 2, वडवणी 3 , धारूर 3 तर पाटोद्यात एक रुग्ण सापडला आहे.
बीड — 33
शहरातील मित्र नगर, स्वराज्य नगर, शनिवार पेठ, भाग्यनगर, इंडिया बॅंक काॅलनी शाहूनगर, फुलेनगर धानोरा रोड, मोहम्मदिया कॉलनी मोमिनपुरा, संत नामदेव नगर, ग्रामसेवक कॉलनी, स्वराज्य नगर, धांडे गल्ली, भगवान नगर, सय्यद नगर, आदर्श नगर पांगरी रोड, दत्तनगर, कबाड गल्ली, रविवार पेठ, वाचनालय रोड, आदर्श नगर, हिरालाल चौक, गुजर कॉलनी, स्नेहा अपार्टमेंट, माळीवेस याठिकाणी कोरोना रुग्ण सापडले.
केज–13
शहरातील शिक्षक कॉलनी, बीड रोड, जिप शाळेजवळ ,अहिल्यादेवी नगर, माधव नगर, समर्थ नगर दुसरी गल्ली, मौलाना आझाद चौक, समर्थ नगर पहिली गल्ली तर ग्रामीण भागात सोनिजवळा, जाधव जवळा या ठिकाणी रुग्ण सापडले.
परळी –11
परळी शहरातील आकडा कमी झाला असून विवेकानंद नगर, मोंढा मार्केट, माणिक नगर , विद्यानगर, टीपीएस कॉलनी,भिमवाडी तर ग्रामीण भागात जिरेवाडी येथे रुग्ण सापडले आहे ‌.
अंबाजोगाई —15
प्रशांत नगर, बोलूते चा मळा, सायगाव नाका, भाग्यनगर, अंबाजोगाई शहर तर ग्रामीणमध्ये ममदापूर पाटोदा, डोंगर पिंपळा येथे रुग्ण सापडले.
आष्टी — 6
आष्टी शहरातील मंगलनाथ कॉलनी, प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळसिंग च्या मागे, कडा, गंगादेवी या ठिकाणी रुग्ण सापडले.
माजलगाव — 10
मंगलनाथ कॉलनी मध्ये चार रुग्ण सापडले, गजानन मंडी,जिजामाता नगर तर ग्रामीणमध्ये नित्रुड, भाटवडगाव मंजरथ याठिकाणी रुग्ण आढळून आले.
गेवराई –1
शहरातील वाढलेली रुग्ण संख्या नगण्य वर आली असून उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे आढळले.
शिरूर — 2
शहरातील शिवाजीनगर मध्ये व आरोग्य विभागाचा कर्मचारी बाधित निष्पन्न झाला
वडवनी — 3
तिगाव, चिंचवडगाव वडवणी शहरात रुग्ण सापडला.
धारूर — 3
धारूरमध्ये रंगार गल्ली, उंबरे वाडी कोमट वार गल्ली
पाटोदा — 1
माऊली नगर मध्ये हा रुग्ण आढळला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close