आपला जिल्हा

सावधान! कोरोनाची सेंचुरी पुरी, नियमांचं पालन करी, शक्यतो रहा घरी

बीड — बीड करांनो अजूनही वेळ गेलेली नाही नियमांचे पालन करा आवश्यक तेवढेच घराच्या बाहेर पडा कोरोना आपल्या मगर मिठीत घेण्याचा प्रयत्न करतोय, सरकारच्या लेखी आपण फक्त एक संख्या आहोत. पण घरच्यांसाठी सर्वस्व आहोत हे विसरू काही होत नाही या भ्रमात आपला व कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नका.आज उच्चांकी रुग्ण सापडल्यामुळे चिंतेत भर पडली आहे.
जिल्ह्यातून पाठवलेल्या स्वॅबपैकी आज बुधवारी 1845 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 108 रिपोर्ट पॉझिटिव्ह तर 1732  निगेटिव्ह आणि 5 अनिर्णित आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बीड 14   , परळी 29 ,   गेवराई  35  , अंबाजोगाई 6 ,  माजलगाव 6  , धारूर 1 , केज 11 , पाटोदा 1, आष्टी 5 याप्रमाणे  तालुक्यातील अशा एकूण 108  पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 1141 वर जाऊन पोहोचली आहे. 

बीड — 14
४३ वर्षीय पुरुप ( रा कुंभारवाडा खाटीक खाना रविवारपेठ , बीड शहर औरंगाबाद येथे उपचार ४ – बीड ६८ वर्षीय पुरुष ( रा विप्रनगर बीड शहर , औरंगाबाद येथे उपचार सुरु ) ३५ वर्षीय पुरुष ( रा.धावज्याचीवाडी ता बीड औरंगाबाद येथे उपचार सुन ) ३५ वर्षीय पुरुष ( रा क्रांती कॉलनी , मित्रनगर जवळ , बीड शहर औरंगाबाद येथे उपचार सुरु ) ३३ वर्षीय पुरुप ( रा.गणेशनगर , जालना रोड , बीड ) ६२ वर्षीय पुरुष ( रा.बलनाली शिक्षक कॉलनी बीड शाहर ) ३० वर्षीय पुरुष( रा.तांदळवाडी भिल्ल ता.बीड ) ६० वर्षीय पुरुष ( ग.पिंगळे गल्ली , बीड शहर ) ०७ महिने पुरुष ( रा निखील रेसीडन्सी , सावतामाळी चौक , बीड ) ५१ वर्षीय पुरुष ( रा.निखील रेसीडन्सी , सावतामाळी चौक बीड ) ५० वर्षीय महिला ( रा.जिल्हा रुग्णालय , बीड ) २८ वर्षीय महिला ( रा मोमीनपुरा , बीड शहर ) ४६ वर्षीय पुरुष ( रा.अंकुशनगर , बीड ग्राहर ) २ ९ वर्षीय पुरुष ( रा.कारंजा रोड , बीड शहर ) 

अंबाजोगाई —06

५८ वर्षीय पुरुष ( रा गवळीपुरा , अंबाजोगाई शहर ) ४० वर्षीय पुरुप ( रा.खतीबगल्ली , अंबाजोगाइ शहर पॉझिटिव रुग्णाची सहवासीत ) २६ वर्षीय पुरुष ( रा लखेरा गल्ली , अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) २ ९ वर्षीय पुरुष ( रा रविवारपेठ , अंबाजोगाई शहर पॉझिटिव रुग्णाची सहवासीत ) ५५ वर्षीय पुरुष ( रा.हनुमाननगर मंगळवारपेठ , अंबाजोगाई शहर ) ५२ वर्षीय पुरुष ( रा सदर बाजार , अंबाजोगाई शहर ) 

परळी — 29
४६ वर्षीय पुरुष ( रा.बेलंबा ता परळी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ७५ वर्षीय पुरुप ( रा.पदमावती कॉलनी , परळी शहर ) ८७ वर्षीय पुरुप ( रा.सावतामाळी चौक , परळी शहर ) ४८ वर्षीय महिला ( रा , दाऊतपुर ता.परळी ) ०४ वर्षीय पुरुष ( रा.दाऊतपुर ता.परळी ) ३२ वर्षीय पुरुष ( रा दाऊतपुर ता.परळी ) ३२ वर्षीय पुरुष ( रा हमालवाडी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ५ वर्षीय पुरुष ( रा.शिवाजी नगर परळी  पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ७ वर्षीय महिला ( रा . शिवाजी नगर , परळी शहर पॉझिटिव रुग्णाची सहवासीत ) ५५ वर्षीय महिला ( रा.पदमावती कॉलनी , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ०८ वर्षीय महिला ( रा.पदमावती कॉलनी परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) १७ वर्षीय पुरुष ( रा गांधी मार्केट , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ५५ वर्षीय पुरुष ( रा गांधी मार्केट , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहबासीत ) ४० वर्षीय महिला ( रा.स्वातीनगर परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ३४ वर्षीय पुरुष ( रा.इंद्रानगर , परळी शहर ) ० ९ वर्षीय महिला ( रा , शिवाजीनगर , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ३२ वर्षीय महिला ( रा शिवाजीनगर परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ३० वर्षीय पुरुष ( रा शिवाजीनगर परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ३० वर्षीय महिला ( रा.कन्हेरवाडी , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) १३ वर्षीय पुरुष ( रा.हमालवाडी परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ५५ वर्षीय महिला ( रा , हमालवाडी , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ०६ वर्षीय महिला ( रा , हमालबाढी परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) २६ वर्षीय महिला ( रा हमालवाडी परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) १६ वर्षीय महिला ( रा.हमालवाडी , परळी महर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ६८ वर्षीय महिला ( रा , हमालवाडी परळी शहर पॉझिटिव रुग्णाची सहवासीत ) ४ ९ वर्षीय पुरुष ( रा.हमालवाडी , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ६० वर्षीय महिला ( रा.कन्हेरवाडी , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ६० वर्षीय पुरुष ( रा नाथ्रारोड , नाथनगर परळी शहर ) ३२ वर्षीय पुरुष ( रा.माऊली नगर , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत )

गेवराई — 35
( अॅन्टीजेन तपासणी विशेष मोहिम मधील २८ अंतर्भूत करुन एकूण संख्या ) : ५५ वर्षीय पुरुष ( रा.दाभाडे कॉलनी गेवराई शहर ) ५० वर्षीय पुरुप ( रा.जायकवाडी वसाहत , गेवराई प्रहर ) १८ वर्षीय पुरुष ( रा जायकवाडी बसाहत , गेवराई प्रहर ) १ ९ वर्षीय पुरुष ( रा.राहेरी ता.गेवराई ) ३ ९ वर्षीय पुरुप ( रा कोल्हेर रोड , गेवराई शहर ) ३३ वर्षीय पुरुष ( रा सावता नगर गेवराई शहर ) ४५ वर्षीय पुरुप ( रा.सरस्वती कॉलनी , गेवराई शहर ) ३२ वर्षीय पुरुप ( रा.मन्यारवाडी ता.गेवराई ) ३० बर्षीय पुरुष ( रा.बेदरेगल्ली , गेवराई शहर ) २६ वर्षीय पुरुष ( रा.मन्यारवाडी ता.गेवराई ) ४० वर्षीय पुरुप ( रा भाजीमंडई , गेवराई शहर ) ३२ वर्षीय पुरुष ( रा.पांढरवाडी ता गेवराई ) २६ वर्षीय महिला ( रा.सुतारगल्ली , गेवराई शहर ) २५ वर्षीय पुरुष ( रा.लोहारगल्ली , गेवराई शहर ) २३ बर्षीय पुरुष ( रा.लोहारगल्ली , गेवराई शहर ) ३० वर्षीय पुरुष ( रा.पवारगल्ली , गेवराई शहर ) ८० वर्षीय पुरुष ( रा मेन रोड , गेवराई शहर ) ३० वर्षीय महिला ( रा.लोहार गल्ली , गेवराई शहर ) २६ वर्षीय पुरुष ( रा संभाजीनगर गेवराई शहर ) १८ वर्षीय पुरुष ( रा सरस्वती कॉलनी , गेवराई शहर ) ५२ बर्षीय पुरुप ( रा.धनगर गल्ली , गेवराई शहर ) ३५ वर्षीय पुरुप ( रा.वडगाव ढोक ता.गेवराई ) ५४ वर्षीय महिला ( रा.बेदरे गल्ली गेवराई शहर ) ०६ – माजलगाव ११ – केज ३५ वर्षीय पुरुष ( रा मोंढा रोड , गेवराई शहर ) ४८ वर्षीय पुरुष ( रा जमादार पुल जवळ , गेवराई शहर ) ४० वर्षीय पुरुष ( रा जैन मंदीर , गेवराई शहर ) ३४ वर्षीय पुरुष ( रा.बागपिंपळगाव ता.गेवराई ) ३५ वर्षीय पुरुष ( रा मेन रोड , गेवराई ) २१ वर्षीय पुरुष ( रा गढी ता गेवराई पत्त्याबाबत खात्री करणे सुरु आहे . ) ५२ वर्षीय पूरुप ( रा.गेवराई पत्त्याबाबत खात्री करणे सुरु आहे ) ६५ वर्षीय पुरुष ( रा सेलु ता मेवराई ) २५ वर्षीय पुरुष ( रा गोविंदवाडी ता गेवराई ) २० वर्षीय महिला ( रा.गोविंदवाडी ता.गेवराई ) ३० वर्षीय पुरुप ( रा.सिध्दीविनायक कॉलनी , गेवराई शहर ) ३० वर्षीय महिला ( रा.गेवराई ) — 

माजलगाव — 6
४६ वर्षीय पुरुष ( रा.पोलीस कॉलनी , माजलगाव शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहबासीत ) ३४ वर्षीय पुरुष ( रा पोलीस कॉलनी माजलगाव शहर पॉझिटिव रुग्णाची सहवासीत ) ४१ वर्षीय पुरुष ( रा शिवाजी नगर , माजलगाव शहर ) ७२ वर्षीय पुरुष ( रा.शिवाजी नगर माजलगाव ) ३५ वर्षीय पुरुष( रा.भाटबडगाव ता.माजलगाव ) ०२ वर्षीय पुरुष( रा शिक्षक कॉलनी , माजलगाव शहर ) :

केज — 11 
 – ७० वर्षीय महिला ( रा.गोपाळवस्ती कानडीमाळी रोड , केज शहर ) १७ बर्षीय महिला ( रा.समर्थमठ , केज शहर , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २२ वर्षीय पुरुष ( रा . समर्थमठ , केज शहर , पॉझिटिक रुग्णाचा सहवासीत ) ४४ वर्षीय महिला ( रा.समर्थ मठ  , केज शहर , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४५ वर्षीय पुरुष ( रा.धारुर रोड केज शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३२ वर्षीय पुरुष ( रा.स्वामी विवेकानंद विद्यामंदीर परिसर केज अहर ) ४० वर्षीय पुरुष ( रा कानडी रोड , वसंत विद्यालय परिसर केज शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ५८ वर्षीय पुरुप ( रा शाहुनगर , वकीलवाडी , केज शहर ) १६ वर्षीय महिला ( रा.अहिल्यादेवी नगर केज महर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहबानीत ) १८ वर्षीय पुरुष ( रा . अहिल्यादेवी नगर केज शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहबासीत ) २० वर्षीय महिला ( रा , अहिल्यादेवी नगर केज शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) : 

धारूर — 1
७० वर्षीय पुरुप ( रा . उदयनगर , धारुर शहर ) — 

पाटोदा — 1
५५ वर्षीय पुरुष ( रा.भाकरेवस्ती ता.पाटोदा ) :

आष्टी — 5
– ६० वर्षीय महिला ( रा.कडा ता.आष्टी औरंगाबाद येथे उपचार सुरु ) ६२ वर्षीय पुरुप ( रा . कोयाळ ता.आष्टी ) १८ वर्षीय पुरुष ( रा.हिंगणी ता.आष्टी , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत , कर्जत येथे उपचार सुरु ) ४० वर्षीय पुरुष ( रा मुर्शदपुर ता आप्टी ) ४७ वर्षीय पुरुष ( रा.धानोरा ता.आष्टी ) 

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close