आपला जिल्हा

कोरोना रुग्ण अब तक छप्पन : बीड 11 परळी 16, माजलगाव आठ

बीड — जिल्ह्यात आज 56 कोरोना बाधित रुग्ण नव्याने सापडले आहेत. 348 संशयितांचे अहवाल आज प्राप्त झाले असून 284 जण निगेटिव्ह आले आहेत. बीडमध्ये अकरा परळी 16 अंबाजोगाई सात, केज 6 गेवराई दोन माजलगाव आठ धारुर 5 तर पाटोद्यात एक रुग्ण सापडला आहे.कोरोना चे वाढते संक्रमण प्रशासनाची मात्र डोकेदुखी ठरत आहे.
बीड– 11
शहरातील पंडित नगर ग्रामसेवक कॉलनी नगर रोड येथे 49 वर्षे पुरुष, राष्ट्रवादी भवन समोर 82 वर्षीय महिला कृष्ण मंदिर परिसर मध्ये दहा वर्षाची मुलगी संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे बाधीत झाली आहे. शहेनशहा नगर लेंडी रोड वीस वर्षीय मुलगा कामखेडा येथे 45 वर्षीय पुरुष, शहेनशहा वली दर्गा रोड भागात 69 वर्षे महिला, सोमेश्वर नगर मध्ये पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात आलेली 31 वर्षीय महिला, तेलगाव नाका परिसरात पत्त्याचा शोध घेतला जात असलेल्या चाळीस वर्षे पुरुष, 53 वर्षीय पुरुष चौसाळा येथे तर कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेला पालवण येथील 62 वर्षे पुरुष शाहूनगर येथील सम्राट चौकातील 25 वर्षीय युवक कोरोना बाधित सापडला आहे.
परळी — 16

35 वर्षीय महिला  रा.लक्ष्मी मार्केट परळी शहर पॉझिटिक रुग्णाची सहवासीत ,58 वर्षीय महिला रा . लक्ष्मी मार्केट परळी शहर पॉझिटिक रुग्णाची सहवासीत , 45 वर्षीय महिला रा.प्रेमप्रज्ञा नगर मोढा मार्केट परळी शहर , 18 वर्षीय पुरुष  रा गांधी मार्केट , परळी शहर ,18 वर्षीय महिला रा.पदमावती कॉलनी , परळी शहर ,38 वर्षीय पुरुष  रा.लटपटे हॉस्पिटल जवळी , परळी शहर ,35  वर्षीय पुरुष  रा . पदमावती कॉलनी , परळी शहर ,32 वर्षीय महिला रा भिमवाडी ता परळी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत , 27 वर्षीय पुरुष  रा . भिमवाडी ता परळी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ,40 वर्षीय पुरुष रा.कन्हेरवाडी ता परळी ,25 वर्षीय पुरुष रा नाथनगर , परळी शहर , 35 वर्षीय महिला  रा.धर्मापुरी ता.परळी पॉझिटिव रुग्णाची सहवासीत , 17वर्षीय महिला  रा.धर्मापुरी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ,२२ वर्षीय महिला  रा विद्यानगर परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ,45  वर्षीय पुरुष रा.स्वातीनगर , परळी शहर  50 वर्षीय पुरुष  रा.हमालवाडी ता.परळी 

अंबाजोगाई –07
45 वर्षीय पुरुप  रा रमाईनगर अंबाजोगाई शहर , 51 वर्षीय पुरुष  रा पारीजात कॉलनी , अंबाजोगाई शहर , 34 वर्षीय पुरुप  रा.सावरकर चौक , मंगळवारपेठ , अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत , 25 वर्षे महिला  रा सदर बाजार अबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ,05 वर्षीय पुरुष  रा प्रशांत तनगर अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहदानीत ,47  वर्षीय महिला रा.प्रशांतनगर , अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ,53 वर्षीय पुरुष  रा.मोदी शाळे जवळ , अंबाजोगाई शहर

केज– 6
39 वर्षीय पुरुष  रा.डाकेफळ ता केज पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत , २२ वर्षीय पुरुष  रा.आरणगाव ता.केज पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत्त, 35 वर्षीय पुरुष रा.आनंदनगर , धारुर चौक , अंबाजोगाई रोड , केज शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहबासीत  48 वर्षीय पुरुष  रा.समर्थ मठ , देशपांडे गल्ली केज शहर , पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ,62 वर्षीय पुरुष  रा.माधवनगर , केज शहर  60 वर्षीय पुरुष  रा गांजी शेलगाव  ता केज . )

गेवराई 2

 २२ वर्षीय पुरुष  रा तय्यब नगर , गेवराई शहर पॉझिटिव रुग्णाचा सहवासित, ३२ वर्षीय पुरुष  रा.उमापुर ता.गेवराई पॉझिटिव्ह  सहवासीत

माजलगाव — 8

45 वर्षीय महिला  रा.मस्जीद चौक , मेन रोड , माजलगाव शहर ,35 वर्षीय पुरुष रा.राजेवाडी ता.माजलगाव  60 वर्षीय महिला  रा हनुमान चौक , माजलगाव शहर ,52 वर्षीय पुरुष  रा शिक्षक कॉलनी , माजलगाव शहर, 74  वर्षीय पुरुष रा इदगाह मोहल्ला , माजलगाव शहर पल्ल्याबाबत खात्री करणे सुरु आहे.55 वर्षीय पुरुष  रा.मठ गल्ली , माजलगाव शहर  54 वर्षीय पुरुष रा.आंबेडकर चौक , धारुर रोड , माजलगाव शहर ,57 वर्षीय पुरुष रा.पोलीस कॉलनी , भाटवडगाव शिवार ता.माजलगाव  

धारूर 5
३ वर्षीय पुरुष  रा.स्वाराज्य नगर , धारुर शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ,३1 वर्षीय महिला  रा . स्वराज्य नगर , धारुर शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ,३० वर्षीय पुरुष  रा.मठ गल्ली , कसबा धारुर शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासात , 21 वर्षीय पुरुष  रा धागरवाडा ता धारूर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत , 76 वर्षीय पुरुष  रा.आर्यसमाज मंदीरच्या जवळ , काशीनाथ चौक

पाटोदा –1
37 वर्षीय पुरुष रा.अमळनेर ता पाटोदा

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close