आपला जिल्हा

Coronavirus: बीड जिल्हा शतकाच्या उंबरठ्यावर, 83 रुग्ण सापडले

बीड  — रविवारी रात्री साडेबारा वाजताप्रशासनाला 548अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 83 रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत.453 निगेटिव्ह तर 6 अनिर्णित व 6 नाकारले आहेत अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बीड 20 , परळी 36,  गेवराई 7 , अंबाजोगाई 8 , पाटोदा 4 ,  माजलगाव 2 , धारूर 2 , केज 2,  वडवणी 1 , शिरूर 1  तालुक्यातील अशा एकूण 83 पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे.  दरम्यान बीड तालुक्यातील एका रुग्णाचा औरंगाबाद येथे मृत्यू झाला . तर बीड जिल्हा रुग्णालयातील बलभीम चौकातील  कोरोना बाधित वृद्ध महिलेसह शहेंशाह नगर येथील वृद्धाचाही मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. शिरूर तालुक्यातील 1 आणि  वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील 1 अशा दोन संशयितांचाही मृत्यू शनिवारी झाला. एकूण शनिवारी दिवसभरात कोरोना बाधित 3 आणि संशयित 2 अशा 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. 

बीड — 20

२८ वर्षीय पुरुष ( रा संतनामदेव नगर , धानोरा रोड , बीड शहर ) ५ ९ वर्षीय पुरुप ( रा आहेर वडगाव , ता बीड ) ३४ वर्षीय पुरुष ( रा.कृष्ण मंदीर परिसर , सारडा रेसीडेंन्सी जबळ , बीड शहर ) ३६ वर्षीय पुरुष ( रा कृष्ण मंदीर परिसर सारडा रेसीडेंन्सी जबळ , बीड शहर ) ४५ वर्षीय पुरुष ( रा जिल्हा रुग्णालय , बीड ) ४० वर्षीय पुरुष ( रा साळी गल्ली , बीड शहर ) ०४ वर्षीय महिला ( रा.खासबागदेवी रोड , बीड शहर पॉझिटिव रुग्णाचा सहवासीत ) १२ वर्षीय पुरुष ( रा खासबागदेवी रोड , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २५ वर्षीय पुरुष ( रा.आंबेडकर भवनच्या मागे बीड शहर पॉझिटिव रुग्णाचा सहबासीत ) ४२ वर्षीय पुरुष ( रा माऊली नगर पिंपरगव्हाण रोड , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहबासीत ) ३७ वर्षीय महिला ( रा.माऊली नगर , पिंपरगव्हाण रोड , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत )

२६ वर्षीय महिला ( रा.धानोरा रोड , लाटे कॉम्प्लेक्स समोर , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २८ वर्षीय पुरुष ( रा घोडका राजुरी , ता.बीड पॉझिटिवर रुग्णाचा सहवासीत ) ४० वर्षीय महिला ( रा घोडका राजुरी ता.बीड पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४१ वर्षीय महिला ( रा.घोडका राजुरी , ता.बीड पॉझिटिव रुग्णाचा सहवासीत ) ४५ वर्षीय पुरुष ( रा.घोडका राजुरी , ता.बीड पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ५६ वर्षीय पुरुष ( रा इंडिया बँक कॉलनी बीड शहर ) ६२ वर्षीय पुरुष ( रा.इंडिया बँक कॉलनी , बीड शहर . ) ७५ वर्षीय महिला ( रा.पिताजी आयकॉन अपार्टमेंट भगवान प्रतिष्ठान जवळ , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ५५ वर्षीय महिला ( रा.पिताजी आयकॉन अपार्टमेंट , भगवान प्रतिष्ठान जबळ , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णांचा सहवासीत ) :

परळी –36
६७ वर्षीय महिला ( रा हमालबाडी ता परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४८ वर्षीय पुरुष ( रा.भिमवाडी ता.परळी ) ४० वर्षीय पुरुष ( रा.धर्मापुरी ता परळी पॉझिटिव रुग्णाचा सहबासीत ) २४ वर्षीय महिला ( रा.माणीक नगर परळी शहर पॉझिटिव्ह लग्णाचा सहवासीत ) २० वर्षीय पुरुष ( रा.धर्मापुरी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३८ वर्षीय महिला ( रा धर्मापुरी ता परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३६ – परळी ४८ वर्षीय महिला ( रा.माणीक नगर परळी शहर पॉझिटिव्ह कणाचा सहवासीत ) २४ वर्षीय पुरुष ( रा.माणीक नगर परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ५० वर्षीय महिला ( रा.विद्यानगर , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ६३ वर्षीय पुरुष ( रा विद्यानगर , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ६० वर्षीय पुरुप ( रा.शिवाजी नगर , परळी शहर ) २८ वर्षीय पुरुष ( रा.परमान कॉलनी परळी शहर ) २२ वर्षीय पुरुष ( रा.टोकवाडी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३४ वर्षीय पुरुष ( रा.परिगेशन कॉलनी , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहबासीत ) ११ वर्षीय पुरुष ( रा.धर्मापुरी ता परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४६ वर्षीय महिला ( रा.धर्मापुरी ता.परळी पॉझिटिव रुग्णाचा सहवासीत ) १ ९ वर्षीय पुरुष ( रा.धर्मापुरी ता परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ०२ वर्षीय पुरुष ( रा.धर्मापुरी ता.परळी पॉझिटिक रग्णाचा सहबासीत ) ०४ वर्षीय पुरुष ( रा धर्मापुरी ता परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २७ वर्षीय महिला ( रा धर्मापुरी ता परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) १० वर्षीय महिला ( रा इंडस्ट्रीअल भाग , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहबासीत ) ४६ वर्षीय महिला ( रा.इंडस्ट्रीअल भाग परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाथा सहवासीत ) २३ वर्षीय पुरुष ( रा इंडस्ट्रीअल भाग परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहबासीत ) १८ वर्षीय पुरुष ( रा इंडस्ट्रीअल भाग , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) १८ वर्षीय पुरुष ( रा इंडस्ट्रीअल भाग परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) १ ९ वर्षीय पुरुप ( रा.इंडस्ट्रीअल भाग , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३८ वर्षीय महिला ( रा इंडस्ट्रीअल भाग , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २२ वर्षीय महिला ( रा.इंडस्ट्रीअल भाग परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३५ वर्षीय महिला ( रा इंडस्ट्रीअल भाग परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ५२ वर्षीय पुरुष ( रा इंडस्ट्रीअल भाग , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) १४ वर्षीय पुरुष ( रा , इडस्ट्रीअल भाग परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) १७ वर्षीय पुरुष ( रा इंडस्ट्रीअल भाग परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २० वर्षीय पुरुष ( रा.इंडस्ट्रीअल भाग , परळी शहर पॉझिटिव रुग्णाचा सहवासीत ) ४० वर्षीय पुरुष ( रा इंडस्ट्रीअल भाग , परळी शहर पॉशिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४ ९ वर्षीय महिला ( रा.माणीकनगर परळी शहर पॉझिटिव रुग्णाचा सहवासीत ) ५५ वर्षीय महिला ( रा.जुने रेल्वे स्टेशन परळी शहर )– अंबाजोगाई – ०८

३० वर्षीय पुरुष ( रा.दुर्गा नगर अंबाजोगाई शहर ) ६८ वर्षीय महिला ( रा.दुर्गा नगर , अंबाजोगाई शहर ) ०४ वर्षीय महिला ( रा दुर्गा नगर , अंबाजोगाई शहर ) ६३ वर्षीय पुरुप ( रा.केशव नगर अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ५० वर्षीय पुरुष ( रा.केशव नगर , अबाजोगाई शहर पॉझिटिव रुग्णाचा सहवासीत ) २४ वर्षीय महिला ( रा.मियाभाई कॉलनी , अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३३ वर्षीय महिला ( रा.दुर्गा नगर , अंबाजोगाई शहर ) ५५ वर्षीय महिला ( रा दुर्गा नगर , अंबाजोगाई शहर ) – 

गेवराई –०७

 ६० वर्षीय पुरुष ( रा बलगाव , ता .गेवराई ) ४० वर्षीय महिला ( रा.मोंडा रोड , गेवराई शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) २१ वर्षीय पुरुष ( रा.माढा रोड , गेवराई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४७ वर्षीय महिला ( रा मोंडा रोड , गेवराई शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ५० वर्षीय पुरुष ( रा.मोंढा रोड , गेवराई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २६ वर्षीय पुरुष ( रा.मोंढा रोड , गेवराई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २ ९ वर्षीय महिला ( रा.मोंढा रोड , गेवराई शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) 
पाटोदा – ०४
६० वर्षीय पुरुष ( रा मस्कवस्ती , डोंगरकिन्ही ता पाटोदा ) २ ९ वर्षीय पुरुप ( रा.महेंद्रवाडी ता पाटोदा पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत्त ) २८ वर्षीय पुरुष ( रा . महेंद्रवाडी ता पाटोदा पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २५ वर्षीय पुरुप ( रा . महेंद्रवाडी ता पाटोदा पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) 
माजलगाव : – २
२२ वर्षीय पुरुष ( रा खाजगी रुग्णालय माजलगाव शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ७० वर्षीय पुरुष ( रा.खाजगी रुग्णालय , माजलगाव शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत )
०२- केज
३४ वर्षीय पुरुष ( रा ढाकेफळ ता केज ) ५८ वर्षीय महिला ( रा.अजिजपुरा केज शहर )

धारूर — 2
४१ वर्षीय पुरुष ( रा उदय नगर , धारुर शहर ) २२ वर्षीय पुरुष ( रा . पोस्ट ऑफिस जबळ , धारुर शहर ) 
वडवणी –०१
६० वर्षीय महिला ( रा , पिंपळा ता वडवणी )
०१ – शिरुर
२७ वर्षीय पुरुप ( रा.उत्तम नगर दहिवडी ता.शिरूर ) 

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close