आपला जिल्हा

बीड कोरोना रुग्णसंख्या 697: आज 58 सापडले, बीडमध्ये 30,तर परळीत 13

बीड —  संकटाने पूर्ण जिल्हा आपल्या कवेत घेतला आहे. जिल्ह्याची वाढती रुग्णसंख्या प्रशासनावर ताण आणणारी आहे. अजुनही वेळ गेली नाही नियमांचं पालन केलं तर या महामारीला आटोक्यात आणण अवघड नाही. चला आज संकल्प करूया प्रशासनाला सहकार्य करून कोरोना हटवूया आज जिल्ह्यात ५८ रुग्ण सापडले आहेत. बीडमध्ये 30, परळी १३, अंबाजोगाईत ५, गेवराई 2, आष्टी मध्ये ७,पाटोदा १  रुग्णांचीभर पडली आहे.

बीड:— ३०

२१ वर्षीय महिला ( रा.जुन्या एसपी ऑफिस जवळ गणेशनगर , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ३८ वर्षीय महिला ( रा.जुन्या एसपी ऑफिस जवळ , गणेशनगर , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ४४ वर्षीय पुरुष ( रा रानुमाता मंदीराच्या मागे , शाहुनगर बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ७५ वर्षीय पुरुष ( रा रानुमाता मंदीराच्या मागे , शाहुनगर , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २० वर्षीय महिला ( रा जुन्या एसपी ऑफिस जवळ गणेशनगर , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ४८ वर्षीय महिला ( रा.काशी नगर , बीड शहर ) ६५ वर्षीय महिला ( रा.काझी नगर , बीड शहर ) ३ ९ वर्षीय महिला ( रा.काशी नगर , बीड शहर ) ३८ वर्षीय महिला ( रा.काझी नगर , बीड शहर ) ३० वर्षीय पुरुष ( रा.च – हाटे कॉलनी , दिलीपनगर पाटी जवळ , बीड शहर ) ३२ वर्षीय पुरुष ( रा.धानोरा रोड , लाटे कॉम्प्लेक्स समोर , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३७ वर्षीय महिला ( रा.धानोरा रोड , लाटे कॉम्प्लेक्स समार , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ६५ वर्षीय महिला ( रा.धानोरा रोड , लाटे कॉम्प्लेक्स समार , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) १४ वर्षीय महिला ( रा बागवान गल्ली , पांगरी रोड , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) १६ वर्षीय पुरुष ( रा.बागवान गल्ली , पांगरी रोड , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४१ वर्षीय महिला ( रा.बागवान गल्ली पांगरी रोड , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ७४ वर्षीय महिला ( रा.बागवान गल्ली पांगरी रोड , बीड शहर पोझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ४५ वर्षीय पुरुष ( रा.शनीमदीर गल्ली बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ०७ महिने पुरुष ( रा धनराज कॉलनी , पालवन रोड , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) 
०७ महिने पुरुष ( रा.धनराज कॉलनी पालवन रोड , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४५ वर्षीय महिला ( रा.धनराज कॉलनी , पालबन रोड , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) १५ वर्षीय पुरुष ( रा.विप्रनगर बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४० वर्षीय महिला ( रा.विप्रनगर , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ६५ वर्षीय महिला ( रा शांतीनिकेतन इंग्लिश स्कुल समोर , पांगरी रोड , बीड शहर ) ४३ वर्षीय पुरुष ( रा , शांतीनिकेतन इंग्लिश स्कुल समोर , पांगरी रोड , बीड शहर ) २५ वर्षीय महिला ( रा कामखेडा ता.बीड पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ३५ वर्षीय पुरुष ( रा.कामखेडा ता , बीड पॉझिटिव रुग्णाचा सहवासीत ) ४० वर्षीय पुरुष ( रा कामखेडा ता.बीड पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २७ वर्षीय पुरुष ( रा.मंत्री कंस्ट्रक्शन , बीड शहर ) १६ वर्षीय महिला ( रा क्रांतीनगर , बीड शहर पॉझिटिक सग्णाची सहवासीत ) ५० वर्षीय पुरुष ( रा.धावज्याचीवाडी ता.बीड , एसआरटीआर अंबाजोगाई येथे उपचार सुरु )

 परळी :– १३

३२ वर्षीय पुरुष ( रा नाथनगर , परळी शहर , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४० वर्षीय पुरुष ( रा.पोलीस कॉलनी , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहबासीत ) ४७ वर्षीय पुरुप ( रा.धर्मापुरी , ता .परळी ) ७५ वर्षीय महिला ( रा.हमालबाडी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ६० वर्षीय पुरुष ( रा हमालवाडी ता परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३५ वर्षीय पुरुष ( रा शिवाजी नगर , परळी शहर ) ५५ वर्षीय पुरुष ( रा.हमालवाडी , ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २८ वर्षीय महिला ( रा.हमालबाडी , ता.परळी पॉझिटिव रुग्णाची सहवासीत ) ३० वर्षीय महिला ( रा.धर्मापुरी , ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ५० वर्षीय महिला ( रा.धर्मापुरी , ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ३५ वर्षीय पुरुष ( रा.पदमावती कॉलनी , परळी शहर , पॉझिटिक रुग्णाचा सहवासीत ) ६६ वर्षीय पुरुष ( रा दलालपुर , ता परळी ) ३५ वर्षीय पुरुप ( रा.धर्मापुरी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत

 अंबाजोगाई : — ५

 – ६० वर्षीय पुरुष ( रा.मनीयार गल्ली अबाजोगाई शहर ) ५८ वर्षीय पुरुप ( रा निरपाना ता.अंबाजोगाई ) ३४ वर्षीय पुरुष ( रा.मियाभाई कॉलनी अंबाजोगाई शहर ) २४ वर्षीय महिला ( रा.एस.आर टी.आर , महिला वस्तीगृह , अंबाजोगाई शहर ) ५५ वर्षीय महिला ( रा .केशव नगर अंबाजोगाई शहर पॉझिटिव रुग्णाची सहवासीत ) 

 गेवराई : — ०२
१५ वर्षीय पुरुप ( रा.गणेश नगर गेवराई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) १ ९ वर्षीय महिला ( रा.मोदे गल्ली , गेवराई शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) 

०७ -आष्टी

१४ वर्षीय पुरुष ( रा.लोणी सय्यद मीर ता आप्टी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३५ वर्षीय पुरुष ( रा.लोणी सय्यद मीर ता.आष्टी , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४३ वर्षीय पुरुष ( रा.लोणी सय्यद मीर ता आष्टी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) १२ वर्षीय पुरुष ( रा.लोणी सय्यद मीर , ता.आष्टी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २१ वर्षीय पुरुष ( रा.लोणी सय्यद मीर ता आष्टी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ६० वर्षीय महिला ( रा लोणी सय्यद मीर ता आष्टी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ४१ वर्षीय पुरुष ( रा.लोणी सय्यद मीर , ता.आष्टी , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत )

पाटोदा 1
 ५० वर्षीय पुरुष ( रा.महिंद्रबाडी ता.पाटोदा ) –

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close