महाराष्ट्र

राज्यातील शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर

मुंबई — राज्यातील नगरपालिका महापालिका निवडणुकीची अनिश्चितता अजूनही कायम असतानाच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहेत.राज्यातील शिक्षक मतदारसंघातील निवडणूक जाहीर करण्यात आली असून आगामी नव्या वर्षात 30 जानेवारी रोजी ही निवडणूक होणार आहे.
नाशिक अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभागासाठी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक नववर्षात होणार आहे.महाराष्ट्र शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी 30 जानेवारीला मतदान होणार आहे, तर याची मतमोजणी ही 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.अशी घोषणा करण्यात आली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button