आपला जिल्हा

बीड जिल्हा कोरोना 34 : परळी बीड चिंताजनक आकडा

बीड — जिल्ह्याच्या रुग्णसंख्या प्रचंड वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी मध्यरात्री 1 वाजता प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालात 34 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये बीड 11  , परळी 10  , अंबाजोगाई 5 ,  गेवराई 6 , माजलगाव 2 अशा एकूण 34 पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान आज पुन्हा 34 पॉझिटिव्ह आढळल्यामुळे आता जिल्ह्यात प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार रुग्णसंख्या 567 झाली आहे.

बीड : – ११
४३ वर्षीय पुरुष ( रा.गजानन नगर , बीड शहर ) ७५ वर्षीय महिला ( रा.हमीदनगर नेकनुर , ता.बीड , औरंगाबाद येथे उपचार सुरु . ) २४ वर्षीय पुरुष ( रा.धनराज कॉलनी , पालवन रोड , बीड शहर औरंगाबाद येथे उपचार सुरु ) ३६ वर्षीय पुरुष ( रा.राजुरीवेस , जुन्या एम पी ऑफीस जवळ , बीड शहर ) १७ वर्षीय महिला ( रा . रेहमत नगर , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ६५ वर्षीय पुरुष ( रा.शनी मंदीर गल्ली , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ७३ वर्षीय महिला ( रा टिळक रोड , बलभीम चौक , बीड शहर ) ४२ वर्षीय पुरुष ( रा.विप्रनगर बीड शहर ) १८ वर्षीय महिला ( रा कबाड़ गल्ली , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २२ वर्षीय पुरुष ( रा कबाड गल्ली , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ०२ वर्षीय पुरुष ( रा.राजीव नगर बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) 

परळी : – १०
२५ वर्षीय महिला ( रा.माणीकनगर , परळी शहर , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) १४ वर्षीय महिला ( रा.माणीकनगर , परळी शहर , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३१ वर्षीय पुरुष ( रा.माणीकनगर , परळी शहर , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४० वर्षीय महिला ( रा दैठणा , ता परळी , पॉझिटिक रुग्णाचा सहवासीत ) ४० वर्षीय पुरुष ( रा.माणीकनगर , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २१ वर्षीय पुरुष ( रा.टोकवाडी , ता.परळी ) १७ वर्षीय पुरुष ( रा.माणीकनगर परळी शहर , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ०७ महिने पुरुष ( रा.उ.जि.रु.परळी निवासस्थाने , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४५ वर्षीय महिला ( रा.उ.जि.रु.परळी निवासस्थाने , पॉझिटिव रुग्णाचा सहवासीत ) २७ वर्षीय महिला ( रा.उ.जि.रु.परळी निवासस्थाने पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत )

गेवराई –६
३५ वर्षीय महिला ( रा.गणेशनगर , गेवराई शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ५५ वर्षीय पुरुष ( रा.मोमीनपुरा , गेवराई शहर , ) १३ वर्षीय पुरुष ( रा गणेशनगर , गेवराई शहर , पॉझिटिव रुग्णाचा सहवासीत ) ४८ वर्षीय पुरुष ( रा गणेशनगर गेवराई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३० बर्षीय महिला ( रा.बेदरे गल्ली , गेवराई शहर ) ३० वर्षीय पुरुष ( रा.माऊली नगर , गेवराई शहर ) 

अंबाजोगाई : – ०५
५१ वर्षीय पुरुष ( रा हनुमान मळा , ग्रा.पं.जोगाईवाडी , ता . अंबाजोगाई , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ५८ वर्षीय पुरुष ( रा अनुराग कॉलनी परळी रोड , अंबाजोगाई शहर , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ),  ५० वर्षीय महिला ( रा.केशवनगर , अंबाजोगाई शहर , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) १२ वर्षीय महिला ( रा केशवनगर अंबाजोगाई शहर , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३८ वर्षीय पुरुष ( रा हाऊसींग सोसायटी , अंबाजोगाई शहर , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत )

  माजलगाव : – ०२
८० वर्षीय महिला ( रा नवीन वसाहत , भाटवडगाव , ता माजलगाव ) ७० वर्षीय पुरुष ( रा खतगव्हाण ता माजलगाव )

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close