ताज्या घडामोडी
नवगण राजुरीचा गड आ.संदीप क्षीरसागर यांनी राखला

बीड — आ.संदीप क्षीरसागर यांनी नवगण राजूरीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा पून्हा फडकवला असून सरपंच पदाच्या उमेदवार मंजुषा बनकर विजयी झाल्या आहेत
आमदार संदीप क्षीरसागर यांनी नवगण राजुरी चा गड एक हाती राखण्यात यश मिळवले आहे. त्यांचे सर्व च्या सर्व 13 उमेदवार विजयी झाले आहेत. सरपंच पदाच्या उमेदवार मंजुषा बनकर विजयी झाल्या आहेत. याबरोबर उमरद जहांगीर ग्रामपंचायत वर देखील राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे.