आपला जिल्हा

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन –भाग –२

लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात जनतेने जो संयम बाळगला तो संयम बाळगण्याची आज सुद्धा आवश्यकता निर्माण झाली आहे. एखाद्याला लक्षणे दिसू लागताच त्याने मनात कुठलीही अडी न ठेवता आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. याबरोबरच काहीजण शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचा पालन करत नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close