आपला जिल्हा

बीड शहरातील आरोग्य सर्वेक्षणाबाबत राहुल रेखावार यांचे आवाहन

बीडशहरात कोऱोणा चा संसर्ग पसरू नये यासाठी व्यापक स्वरूपात जनतेच्या आरोग्याचे सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणातून कोरोना ची साखळी तोडणे सहज शक्य होणार आहे त्यामुळे आपल्याकडे आलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. याबरोबरच काहीजण या आरोग्य सर्वेक्षणाचा संबंध एन आर सी शी जोडत अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. परंतु हे सर्वेक्षण सर्वस्वी जनतेच्या आरोग्यासाठी असल्याचा विश्वास त्यांनी दिला

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close