आपला जिल्हा

गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांना कोरोना

अहमदाबाद – गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वाघेला यांचा कोरोना व्हायरस टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या ते होम क्वारंटाइन आहेत. वाघेला यांच्यात कोरोनाची हलकी लक्षणे आहेत. आता हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायचे की, होम क्वारंटाइनमध्ये राहायचे, याबाबत त्यांना स्वत:ला निर्णय घ्यायचा आहे. गुजरातमध्ये शुक्रवारी कोरोना व्हायरस संसर्गाची 580 नवी प्रकरणे समोर आल्यानंतर एकुण प्रकरणांचा आकडा 30,000 च्या पुढे गेला आहे. तर संसर्गाने आणखी 18 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close