आपला जिल्हा

महाराष्ट्रातील भाजपच्या एका आमदाराला कोरोनाची लागण

ठाणेकाँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या नंतर आता भाजपच्या एका आमदाराला कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले. ठाणे जिल्ह्यातील जिल्ह्यातील भाजपा आमदाराला ताप आणि घसा खवखवण्याचा त्रास होत असल्यामुळे स्वॅबची तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला
                यापूर्वी आघाडी सरकार मधील तीन दिग्गज मंत्र्यांना कोरोना झाल्याचे उघडकीस आले होते.गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण तसेच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोणा ची लागण झाली होती‌. या तीनही मंत्र्यांनी कोरोणावर मात केली आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close