देश विदेश

भारत-चीन संघर्ष: खाऊन बेडकाची खीर चपट्या नाकाचा वीर करतोय पीर पीर.. शाहीर दादा कोंडके यांच्या चिनी आक्रमणाचा फार्स .. खास आपल्यासाठी

भारत-चीन सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर 1962 च्या युद्धाच्या आठवणी जागवल्या जाऊ लागल्या आहेत. आपल्या पिढीला चिनी लोकांच्या धोकेबाज प्रवृत्तीची ओळख पाठ्यपुस्तकातून का होईना झाली आहे.

चिनी आक्रमणाचा फार्स भाग — 1

 

एवढ्या वर्षांच्या काळानंतर सुद्धा त्याच्या प्रवृत्तीत कुठलाही बदल झाला नाही. आजही चीनने भारतीयांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केलं आहे. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून चिनी वस्तूवरील बहिष्काराच हत्यार उपसण्याचा आवाहन प्रत्येक भारतीय करतांना दिसून येत आहे. मात्र 1962 च्या काळात अशी साधन उपलब्ध नसल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे आत्मबल टिकवून ठेवण्यासाठी शाहिरांनी मोलाची कामगिरी बजावली होती. या शाहीरांपैकी एक लीलाधर हेगडे आणि दादा कोंडके यांनी ” मुलुख आपला गिळायला टपला, बसलाय बगळा साधुवाणी ” खाऊन बेडकाची खीर, चपट्या नाकाचा वीर, करतोय पिरपिर वेशीवर आमच्या बसून सनि त्याला मराठी मुलखाच दाऊ पाणी यासारखे पोवाडे ” चिनी आक्रमणाचा फार्स “या कार्यक्रमातून गायलेले आहेत.

चिनी आक्रमणाचा फार्स भाग-2

 

त्याच्या डिजिटलायझेशन केलेल्या प्रति युट्युब वर उपलब्ध झाल्या आहेत‌. आम्ही ” सह्याद्री माझा ” च्या वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत. नक्कीच आपल्याला आवडेल अशी अपेक्षा आहे.

लाल चीन्यांनो खबरदार..

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close