देश विदेश

हे’ ५२ चिनी अ‍ॅप्स आहेत भारतासाठी धोकादायक; गुप्तचर यंत्रणांची माहिती

दिल्ली-काही चिनी अ‍ॅप्स हे भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा इशारा भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. तसेच या  ५२ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालावी अथवा भारतीयांनी हे अ‍ॅप्स वापरू नयेत, असेही त्यांनी सुचवले आहे. या ५२ अ‍ॅप्स पैकी कुठलेही अ‍ॅप सुरक्षित नाही. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून भारत देशातील अनेक नागरिकांची माहिती दुसऱ्या देशांमध्ये पाठवली जात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.  

यंत्रणांनी दिलेल्या सल्ल्यावर सध्या चर्चा सुरु आहे. प्रत्येक अ‍ॅपशी संबंधित धोके आणि त्याचा धोक्यांचा अंदाज कसा बांधता येईल यासंदर्भात सविस्तर माहिती सरकारला देण्यासंदर्भात काम सुरु असल्याचेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे. 

हे ५२ चिनी अ‍ॅप्स नाहीत सुरक्षित —

TikTok

Vault-Hide

Vigo Video

Bigo Live

Weibo
WeChat

SHAREit

UC News

UC Browser

BeautyPlus

Xender

ClubFactory

Helo

LIKE

Kwai

ROMWE

SHEIN

Zoom

NewsDog

Photo Wonder

APUS Browser

VivaVideo- QU Video Inc
Perfect Corp

CM Browser

Virus Cleaner (Hi Security Lab)

Mi Community

DU recorder

YouCam Makeup

Mi Store

360 Security

DU Battery Saver

DU Browser

DU Cleaner

DU Privacy

Clean Master – Cheetah

CacheClear DU apps studio

Baidu Translate

Baidu Map

Wonder Camera

ES File Explorer

QQ International

QQ Launcher

QQ Security Centre

QQ Player

QQ Music

QQ Mail

QQ NewsFeed

WeSync

SelfieCity

Clash of Kings

Mail Master

Mi Video call-Xiaomi

Parallel Space

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close