आपला जिल्हा

बीड 118पैकी 116 निगेटीव्ह 02 प्रलंबित

बीडपाटोदा तालुक्यातील कारेगाव येथे सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णांने बीडकरांची डोकेदुखी वाढवली होती. आज जास्तीत जास्त स्वाब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते मात्र सुदैवाने 118 पैकी 116 निगेटिव आले असून दोन अहवाल प्रलंबित आहेत.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत बीड जिल्हयातील 118 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 116 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 02 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत.
अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close