आरोग्य व शिक्षण

बीड तालुक्यातील बेलापुरीत सापडला एक रुग्ण, 41 अहवाल निगेटिव्ह

बीडबुधवारी जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या 45 स्वॅब पैकी 41 अहवाल निगेटिव आले आहे. तर एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव आला आहे. उर्वरित तीन अहवाल अनिर्णित आहेत. आज सापडलेला रुग्ण बीड तालुक्यातील बेलापुरी या गावचा आहे.
बुधवारी जिल्ह्यातून 45 पाठवण्यात आले होते त्यापैकी एका चा अहवाल पॉझिटिव आल्यामुळे जिल्ह्यात रुग्णांची संख्या 46 वर जाऊन पोहोचली आहे. तर आतापर्यंत सापडलेल्या रुग्णांची संख्या 56 वर जाऊन पोहोचली आहे. आज सापडलेला रुग्ण बीड तालुक्यातील बेलापूरी येथील असून 41 अहवाल निगेटिव्ह आले आहे. तीन अहवाल अद्यापही अनिर्णित राहिलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन जणांना सुट्टी देण्यात आली आहे.सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी अशी
माजलगाव-10, बीड-12, पाटोदा-6, शिरूर-2, केज-2, गेवराई-2, वडवणी-4, धारूर-7, आष्टी-1 आणि परळी-2 रूग्ण झाले आहेत.दरम्यान कोरोनाग्रस्त रुग्ण हे सर्व मुंबईवरून

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close