क्राईम

तिहेरी हत्याकांडाने बीड शहर हादरले, महिलेसह दोन मुलांची हत्या

बीडयेथील शुक्रवार पेठ मध्ये असलेल्या तकवा भागातील एका घरात तीन माय लेकरांचे मृतदेह आज दुपारी आढळून आल्यामुळे खळबळ माजली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीची व मुलांची हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे
बीड शहरातील बीड भागात आज दुपारी तिघा जणांचे मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ माजली आहे. संगीता संतोष कोकणे वय 31 वर्ष संदेश संतोष कोकणे वय दहा वर्ष या दोघा मायलेकरांची मृतदेह एका खोलीत रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. मयूर संतोष कोकणे या सात वर्ष मुलाचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळून आला
 चारित्र्याच्या संशयावरून हे हत्याकांड झाल्या असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे याप्रकरणी पोलिसांनी संतोष कोकणे यास ताब्यात घेतले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close