आपला जिल्हा

संभाजीनगर बालेपीर भागात संचारबंदी लागू

बीडशहरात सापडलेली पॉझिटिव्ह व्यक्ती संभाजीनगर, बालेपीर, बीड येथील आहे.त्यामुळे या भागात संचारबंदी लागू केेलाचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत

संभाजी नगर भागातील शेख खलीलोद्दीन शेख हफिजोद्दिन यांच्या घरापासून विजय कुमार किसनराव वीर यांच्या घरा पर्यंतचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर झाला असून या परिसरात अनिश्चित काळासाठी पूर्णपणे संचारबंदी लागू करण्यात आली आहे.सदरील व्यक्ती संभाजीनगर, बालेपीर, बीड येथील चार व्यक्तींच्या संपर्कात आलेला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close