आरोग्य व शिक्षण

हूश्श ऽ ऽ ऽ। 35 पैकी 32 अहवाल निगेटिव्ह

बीडजिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या 35 स्वॅब पैकी 32 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून तीन अहवाल प्रलंबित ठेवण्यात आले आहे. ही बाब जिल्ह्याला दिलासा देणारी असून कोरोना वाढीचे चक्र बंद पडल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी दुपारी प्रलंबित असणारे 13 अहवाल पॉझिटिव आल्यामुळे हादरा बसला होता.आता जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 29 वर जाऊन पोहोचली आहे. माजलगाव तालुक्यात सर्वाधिक 15 ,बीड 5, केज 2 , पाटोदा 3 , गेवराई 2, धारूर एक वडवणी एक अशी रुग्ण संख्या आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत सापडलेल्या रुग्णांची संख्या 37 वर जाऊन पोहोचली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close