देश विदेश

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह एम्स रुग्णालयात दाखल

दिल्ली —  देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना दिल्ली येथील AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिंग यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

कार्डियो थोरासिक वॉर्ड मध्ये सिंग यांना दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना तातडीने रात्री ९ च्या दरम्यान एम्स मध्ये भरती करण्यात आले. मनमोहन सिंग सलग 10 वर्षे देशाचे पंतप्रधान राहिले आहेत. एक अर्थतज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close