पोलिसांच्या धमक्या ; दोन शेतकऱ्यांचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न बीड — ऊसतोड कामगारांचा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून गौरव असलेल्या बीडमध्ये “विवेक” विसरून शेतकऱ्यांसारखा “किटाणू” मारण्यासाठी “जॉन्सन” सोप चा वापर करत पवनचक्क्या कंपन्यांनाची हूजरेगिरी करतांना जिल्हाधिकाऱ्यांच्या महसूल विभागाने लाज लज्जाच सोडली. शेतकऱ्यावरच काव(ण्या)त पटाईत असलेल्या कायदा सुव्यवस्थेचा ढोल वाजवणाऱ्या पोलीसी खाक्याची “नव नीत” कहानी आज … Continue reading अविवेकी’ जिल्हा प्रशासन, शेतकऱ्यांवर “कांवत” राहणारी पोलीस, राज्य कायद्याचे का पवनचक्कीच्या गुंडांचे?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed