आपला जिल्हा

चौसाळा टिपू सुलतान जयंती उत्सव समितीचे कार्य कौतुकास्पद-डॉक्टर वैभव मोटे The work of Chausala Tipu Sultan Jayanti Utsav Samiti is commendable – Doctor Vaibhav Mote

    • चौसाळा चे सरपंच मधुकर तोडकर यांचा रक्तदानाचा आदर्श

 चौसाळा — शहरात सार्वजनिक हजरत टिपू सुलतान जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर चे आयोजन चौसाळा शहरात केले होते.यावेळी प्रमुख उपस्थिती चौसाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव मोटे,चौसाळा शहराचे सरपंच मधुकर तोडकर,उपसरपंच मोहंमद बागवान यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी गावातील युवकांनी रक्तदान करून एक आदर्श निर्माण केला असून चौसाळा हजरत टिपू सुलतान जयंती उत्सव समिती चे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन यावेळी डॉक्टर वैभव मोटे यांनी केले.

मागील ०९वर्षांपासून हजरत टिपू सुलतान यांची जयंती सामाजिक उपक्रमातून चौसाळा शहरात साजरी केली जाते.यावेळी चौसाळा सार्वजनिक टिपू सुलतान जयंतीचे अध्यक्ष मोसीन पठाण, पत्रकार अजमेर मनियार,शाहनवाज शेख,इर्शाद कुरेशी,गणेश नाईकवाडे मोईस पठाण,सलमान कुरेशी,इरफान मुलाने,अन्सार मुजावर, जावेद कुरेशी,नदीम बागवान,शाकेर शेख,अफरोज तांबोळी,मोईन मुजावर,मतीन मुलाने,आवेज बागवान,प्रदीप जोगदंड,चेतन जोगदंड, शारूक मुलाने,दिनेश नाईकवाडे,पंकज रुपवते,नंदकुमार राहिंज,युसूफ मुलाने,आकाश शिंदे,उमर मुलाने,फैसल कुरेशी,शारूक कुरेशी,

फारूक शेख,साजेद मुलाने,अतिक मुलाने,अल्ताफ पठाण, माजेद मुलाने,असकान बागवान, शाहरूख शेख, आफताब बागवान, सोहेल मुलाने,सोहेल मुल्ला,आवेज कुरेशी,समीर मुजावर,अरबाज कुरेशी,शाकेर पठाण,करण माने,नदीम शेख, सोहेल पठाण,जुनेद सय्यद(मंजरेसुबहा),फयाज शेख, सोहेल शेख, समीर मुजावर,जाहेद शेख,साजेद पठाण, आयान पठाण,शोएब मुजावर, सोहेल शेख,अमन मुलाने,व आदी बांधवांनी रक्तदान केले व समस्त मुस्लिम बांधव उपस्थिती होते.
यावेळी रक्तपेढी चे मोहंमद रियाज, गणेश रोठे व इतर कर्मचारी यांच्यासह परिसरातील सामाजिक,राजकीय,क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close