ही तर एसपींची रझाकारी मोगलाई; शेतकऱ्यांच्या घरावर गाढवाचा नांगर फिरवण्याची घाई !!✒️ भाग -१

बीड — पवन ऊर्जा कंपन्यांच्या अर्थकारणात जिल्हाधिकाऱ्यांसह सगळ्यांचेच हात बरबटले आहेत. एस पी ची ही तीच परिस्थिती आहे. कंपन्यांचे अधिकारी गुंडांच्या मदतीने शेतकऱ्यावर फसवणुकीसह दमनंशाहीचे अस्त्र वापरत असताना एसपींनीही त्यांनाच पाठबळ दिलं आहे. विकासाला विरोध कोणाचाच नसला तरी अन्याय पीडित शेतकऱ्यांची बाजू घेण्याची आवश्यकता नवनीत कावत यांना वाटली नाही. पीडित शेतकरी गावगुंड ठरवून त्यांच्या घरावर … Continue reading ही तर एसपींची रझाकारी मोगलाई; शेतकऱ्यांच्या घरावर गाढवाचा नांगर फिरवण्याची घाई !!✒️ भाग -१