पिंपरनईत शेतकऱ्याची आत्महत्या; दुष्काळ आणि मुलीच्या लग्नाच्या खर्चाचा ताण?
सकाळी आत्महत्येची माहिती देऊनही महसूल-पोलिस प्रशासन घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप लिंबागणेश — लिंबागणेश पंचक्रोशीतील पिंपरनई येथे शेतकरी विक्रम बाबासाहेब दाभाडे (वय ४४) यांनी शनिवारी सकाळी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विक्रम दाभाडे हे दररोज शेतातील कामे करून तसेच दूध घालून घरी परतत असत. … Continue reading पिंपरनईत शेतकऱ्याची आत्महत्या; दुष्काळ आणि मुलीच्या लग्नाच्या खर्चाचा ताण?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed